पोस्ट्स

फेब्रुवारी २४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खेळ होतो मोठ्यांच्या, जीव जातो लहानग्यांचा

इमेज
          रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर घडलेल्या विविध घडामोडी विविध वृत्तवाहिन्या .वृत्तपत्र यांच्या मार्फत आपणापर्यंत एव्हाना पोहोचल्या असतील .  त्यामुळे कोसळल्या शेअर मार्केटमुळे होणारे गुंतवणुकीदारांचे अब्जावधींअमेरिकी डॉलरचे  नुकसानीचे आकडे, तसेच रशियाच्या हल्ल्यात प्राणास मुकलेल्या व्यक्तीचे फोटो व्हिडीओ आपणापर्यंत  समाज माध्यमांद्वारे  पोएका होचले देखील असू शकतात . युक्रेनच्या राजदूतांनी भारताकडे मागितलेल्या मदतीमुळे पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या कसं जागतिक स्तरावर प्रभाव आहे या बाबतचे विविध मेसेज तुम्ही समाज माध्यमांमध्ये वाचलेले असू शकतात पुतीन यांचे व्यक्तिमत्व कसे हुकूमशाही स्वरूपाचे आहे त्यांच्या रशियन गुप्तचर संस्थेतील कामकाजविषयी तसेच त्यांच्या स्वच्हन्दी स्वरूपाचे आहे याविषयी देखील तुम्ही वाचलेले असू शकते मात्र  एका मुद्यांबाबत तुम्ही फारसे ऐकलेले नसू शकते ,तो विषय म्हणजे विविध महासत्तांच्या वर्चस्वाच्या लढाईत भरडला जाणाऱ्या छोट्या राष्ट्रांचा जीव          आताची गोष्ट सोडून देउया याच्या आधीही अमेरिकेने स्वतःच्या फायद्यासाठी इराकवर हल्ला करूनइराक आणि सीरिया या दोन द

युक्रेनच्या धर्तीवर याही देशाचा मृत्यू होणार?

इमेज
                                     र शिया युक्रेनचा घास  कश्या प्रकारे घेत आहे ? हे आपण टीव्हीवर बघत आहोतच रशियाने युक्रेनवर आक्रमक केल्यावर अमेरिका देशाची  प्रतिक्रिया   जगाने बघितलीये ,जी अमेरिका नाटोच्या  मदतीने युक्रेनच्या मदतीसाठी आम्ही येऊ असे म्हणत होती त्याच अमेरिकेने युक्रेनमधील आपला दूतावास जगात सर्वात पहिले बंद केला. आम्ही रशियाविरुद्ध तिसरे महायुद्ध होऊ इच्छित नाही, असे कारण देत युक्रेनला स्वतःच्या ताकदीवर रशियाविरुद्ध लढण्यासाठी सोडून दिले. आज हे लेखन करताना अमेरिका सोडा नाटोचा कोणताही सदस्य देश रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनबरोबर येत नहिये .त्यामुळे एका मोठा प्रश्न उद्भवू शकण्याची शक्यता आंतराष्ट्रीय माध्यमातून व्यक्त होत आहे, ती म्हणजे उद्या जर चीनने,  रशियाने युक्रेनविरुद्ध लढण्यासाठी जे कारण दिले, तसेच कारण देत तैवानवर आक्रमण केले तर तैवानचे काय होणार?  ज्या प्रमाणे युक्रेन हा देश जगाच्या नकाश्यावरून गायब झाला तसा तैवान हा देश देखील जगाच्या नकाशावरून गायब होतो का?  असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे .                          तैवानच्या रक्षणासाठी अमेरिकेच्या नेतृत्