पोस्ट्स

डिसेंबर ९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मोदी पुतीन भेट यंदा नाय !

इमेज
    दरवर्षी भारत आणि रशिया या दोन देशांच्या दरम्यान असणाऱ्या संबंधाला बळकटी देत दोन्ही देशातील व्यापारात वाढ व्हावी ,व्यापारात येणाऱ्या अडचणी कोणत्या ? त्या दूर करण्यासाठी काय करावे लागेल दोन्ही देशातील सांस्कृतिक  संबंध अधिक वृद्धिगंत होण्यासाठी काय पुरले उचलावीत यावर विचारमंथन होण्यासाठी   सन २००१ पासून भारत आणि रशिया या दरम्यान वार्षिक बैठकीचे आयोजन करण्यात येते सर्वसाधारणतः डिसेंबर महिन्यात या बैठकीचे आयोजन करण्यात येते .ज्यास इंडिया रशिया समिट म्हणतात . आता पर्यंत इंडिया रशिया समिटचे २०वेळा आयोजन करण्यात आले आहे  या समिटच्या वेळी  भारताचे कार्यकारी प्रमुख म्हणजेच पंतप्रधान आणि रशियाचे कार्यकारी प्रमुख अर्थात रशियन फेडरेशनचे अध्यक्ष हे एकमेकांना भेटतात सध्या भारताचे कार्यकारी प्रमुख म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत (राष्ट्रपतींना देशाचे संविधानात्मक प्रमुख म्हणतात ) तर रशियाचे  कार्यकारी प्रमुख अर्थात रशियन फेडरेशनचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन आहेत त्यामुळे हि भेट सध्या मोदी पुतीन भेट म्हणून ओळखली जाते   गेल्या काही वर्षांपासून २०२० चा अपवाद वगळता दर वर्षी होणारी हि इंडिया रशिया स