पोस्ट्स

जुलै २०, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शह+ आणि मात #

इमेज
  भारताने जगाला अनेक देणग्या दिल्या आहेत . जसे योगा, आयुर्वेद  , शुन्य, ज्या तत्वज्ञानावर विपश्नना केंद्र चालते असे  बौद्ध तत्वज्ञान ,  आणि बुद्धीबळ ही त्यापैकी काही उदाहरणे . त्यापैकी योगा , आयुर्वेद, बौद्ध तत्वज्ञान अद्वितीय आहेच त्यावर मी पामर नविन काय बोलणार . मला तूमचे लक्ष वेधून घेयचे आहे ते बुद्धीबळ या खेळाकडे . बुद्धीबळ या खेळाचा उदय जरी भारतात झाला असला , तरी त्याची वृद्धी मात्र रशिया आणि फ्रान्स या देशात झाली . रशियाचा राष्ट्रीय खेळ म्हणून बुद्धीबळ ओळखला जातो .आणि बुद्धीबळाची आंतराष्ट्रीय संघटना म्हणून ओळख असणारी "फेडरेशन आँफ दी इचेस " अर्थात फिडे ही फ्रान्समध्ये उदयास आलेली संघटना आहे , आणि या संघटनेतर्फे सन 1966 पासून दरवर्षी 20 जूलै हा आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो         जगात सर्वाधिक वैवध्यपुर्ण असणाऱ्या मोजक्या खेळात याचा समावेश होतो .याची सुरवात , मध्य आणि आंतीम सारेच वैवध्यपुर्ण असते . क्रिकेट सारख्या  खेळात कोण जिंकणार याचा अंदाज बांधता येतो (क्रिकेट विश्वचषकाची आंतीम फेरीसारखे अपवाद असतात ) एखादा जिंकत असणारा खेळाडू अचानक त्याच