पोस्ट्स

नोव्हेंबर ३, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हवामान बदल जीवघेणे ?

इमेज
                     ब्लँक अँड व्हाइट चित्रपट असतानाच्या काळातील एक सुप्रसिद्ध गाणे आहे . "किसीका दर्द मिले तो लेले उधार, किसिकी मुस्कुराटो पर हो निगाह, जिना इसिका नाम है!" दुसऱ्यांंचा दुःखाला आपले दु्ःख मानावे, दुसऱ्याचा आनंदाला आपला आनंद मानाने, असा संदेश हे राजकपूर यांच्यावर चित्रीत हे गाणे देते. या गाण्यात सांगितलेली स्थिती आपल्या भारतीयांना अनुभवयास मिळावी असी दुर्देवी परिस्थीती फिलीपाईन्स या पँसिफिक महासागरातील बेटस्वरुपात असणाऱ्या देशावर सध्या आली आहे. या देशाला गोनी या टायफूनने अक्षरशः भिकेला लावले आहे. तेथील रेड काँस या संघटनेच्या चेअरमन रिचर्ड गोर्डान  पत्रकार परीषदेत सांगितल्यानुसार या देशातील काही शहरात 80% घरांचे प्रचंड नुकसान झाले असून संपुर्ण देशात महापूर आलेला आहे. गोनी या टायफुनने आतापर्यतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. पर्यटन आणि उसाच्या उत्पादनावर आधारीत त्यांची अर्थव्यवस्था या टायफूनमुळे शब्दशः  मोडकळीस आली आहे.या आधी दक्षीण कोरीया आणि जपानला विविध टायफूननी तडाखा दिल्याचे आपणास स्मरत असेलच.  आपल्या भारतात पश्चिम बंगाल या राज्याला प्रत्यक्षपणे आणि महाराष्