पोस्ट्स

जुलै २४, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

28 वर्षानंतर

इमेज
दिनांक 24 जूलै 1991 साली आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेने तिच्याकडील सोने विमानात भरून जागतीक बँकेकडुन जमा करून अर्थव्यवस्था सुधारण्याससाठी कर्ज घेतले होते . आज 28 वर्षानंतर भारतीय अर्थव्यवस्था या धक्यातून पुर्णपणे सावरलीच नसून सध्या जगाच्या अर्थव्यवस्थेचे इंजीन बनू पहात आहे . ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे . त्याकाळी  त्यावेळची कोणतीही आर्थिक  ताकद आपणास कर्ज देण्यास तयार नव्हती आपल्या भारताकडे जेमतेम दोन तीन दिवस पुरेल इतकीच परदेशी गंजाजळी होती या परिस्थितीवर मात केली ती नंतर भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर  आणि  नंतर सलग  दोनदा पंतप्रधान झालेल्या आणि  देशात सुधारणेचे युग आणणाऱ्या  राजीव गांधी यांनी ज्यांना परदेशातून अक्षरशः उचलून आणले त्या मनमोहनसिंग यांनी . त्यांनी नरसिंह राव (बोलो तो लूक इस्ट पॉलीसीचे जनक )यांचा नेतृत्वाखाली  राबवलेल्या खाजगीकरण उदारीकरण जागतीकीकरण या तत्वाचा स्विकार केल्याने भारतीय अर्थव्यवस्था आजचा टप्पा गाठू शकली .  . प्रचंड प्रमाणात वाढलेला सरकारी खर्च माञ त्या प्रमाणात उत्पादन नसणे , अगदी मिठापासून ब्रेड पर्यत  सर्वच क्षेञात असलेल