पोस्ट्स

जुलै २५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तानातील राजनैतिक संकट अधिक गहिरे

इमेज
            पाकिस्तानच्या पंजाबमध्ये सुरु असणारे राजनैतिक संकट दिवसोंदिवस वेगवेगळे वळण घेत आहे. विधानसभेच्या उपाध्यक्षांनी पाकिस्तान मुस्लिम लिग कायदे गट(PML Q)च्या 10 आमदरांना निलंबित केल्यानंतर सदर मुद्दा पाकिस्ताताच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. तिथे होणाऱ्या सुनावणी दरम्यान सत्ताधिकारी पाकिस्तान डेमाँक्टिक अलायन्सकडून  अनेक चूकीच्या गोष्टी करण्यात आल्या.ज्या हा लेख लिहीत असताना देखिल करण्यात येत असल्याचे डाँनच्या बातमीत सांगण्यात येत आहे.      ःया  खटल्याचा सुनावणी करणाऱ्या 3 न्यायाधीशांवर पक्षपाती होण्याचा आरोप करत ट्टिटर या माध्यमातून त्यांना शिवी देणे तसेच  असभ्य भाषेत त्यांचा उल्लेख करणे त्यांनी आमच्या विरोधात निर्णय दिला तर आम्हला रस्त्यावर येवून लढा उभारा लागेल अस्या प्रकारची वक्तव्ये करणे आदी प्रकार सत्ताधिकारी पाकिस्तान डेमाँक्टिक अलायन्सकडून करण्यात येत आहे. या आघाडीत एकुण 17पक्ष आहेत. ज्यातील प्रमुख पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग नुर गट आहे. सध्या पाकिस्तानात, पाकिस्तान मुस्लिम लीग नुर गटाचा पंतप्रधान आहे. पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्या मुलगा पाकिस्तानी पंजाबचा मुख्यमंत्री आ