पोस्ट्स

मे ५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जगभरात रात्र वैऱ्याची

इमेज
बुधवारी भारताच्या रिझर्व बँकेने देशातील महागाईचा दर खाली आणण्यासाठी आपले दर वाढवले मात्र वाढती महागाई ही फक्त आपल्या भारतासमोरील समस्यां नाही अमेरिका . यूके (इंग्लंड ) ऑस्ट्रलिया आदी विकसित देशांसह जगभरातील असंख्य देश देशांतर्गत महागाईने त्रस्त आहेत ज्यावर मत करण्यासाठी या देशातील मध्यवर्ती बँका (आपल्या रिझर्व बँक समकक्ष ) आपल्या रिझर्व बँकेसारखीच पाऊले उचलत आहेत अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने दोन दशकांहून अधिक काळातील सर्वात मोठा व्याज दर वाढविण्याची घोषणा केली आहे    या  बाबत माध्यमांशी बोलताना  फेडरल रिझर्व्हने म्हटले आहे की मार्चमध्ये थोडीशी वाढ झाल्यानंतर त्यांनी आपला बेंचमार्क व्याज दर अर्ध्या टक्क्यांनी वाढवला  आहे. त्यांच्या मते  अमेरिकन महागाई 40 वर्षांच्या उच्चांकावर, अपेक्षित आहे.ऑस्ट्रेलियाच्या मध्यवर्ती बँकेने अलीकडेच एका दशकापेक्षा जास्त कालावधीतील  सर्वात मोठ्या  व्याज दराची वाढ केली.   बँक ऑफ इंग्लंड ही  दर वाढविणे अपेक्षित आहे,जी डिसेंबरनंतरची चौथी वाढ होईल. अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी बुधवारी वॉशिंग्टनमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले की, “महागाई खूप