पोस्ट्स

डिसेंबर २३, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंहावलोकन २०२३ जागतिक घडामोडी

इमेज
  सध्या सुरु असणारे ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष संपण्यास आता   मोजकेच दिवस राहिले आहेत . भौगोलिक दृष्ट्या आपल्या भारतीय कालगणेनुसार ज्या प्रकारचे बदल वर्ष संपताना आणि नवीन वर्ष सुरु होताना होतात तसे बदल जुने   कॅलेंडर वर्ष संपंतांना आणि नवीन ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष सुरु होताना दिसत नसले तरी जगभरात आता   ग्रेनीयन कॅलेंडर वर्षचा सर्वाधिक प्रमाणात वापरले जात असल्याने वर्षाखेर म्हणून सरत्या वर्षाच्या आढावा घेयचा असल्यास तो आताच घेणे क्रमप्राप्त आहे चला तर जाणून घेउया या सरत्या वर्षात काय काय घडामोडी घडल्या हा आढावा मी क्षेत्रनिहाय घेणार आहे प्रत्येक क्षेत्राचा एक लेख असेल या लेखात   जागतिक घडामोडी   बघूया जागतिक घडामोडींचा विचार सरत्या वर्षात घडलेल्या घडामोडीचा आपण नैसर्गिक आपत्ती आणि राजकीय घडामोडी असे विभाजन करू शकतो . सरत्या २०२३ या वर्षात या दोन्ही गटात अनेक घडामोडी घडल्या आपण या बघताना प्रथम नैसर्गिक आपत्ती बघूया तर मित्रानो २०२३ या वर्षाची सुरवातच अमेरिका आणि पश