पोस्ट्स

नोव्हेंबर ९, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत अमेरिका मैत्रीचा नवा सेतू बांधणार ?

इमेज
       भारत अमेरिका मैत्रीचा नवा सेतू बांधणार ? हा प्रश्न विचारायचे कारण म्हणजे १० नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत होणारी भारत अमेरिका यांच्यात झालेली चर्चा.  या चर्चेत भारतातर्फे सरंक्षण मंत्री राजनाथसिंह आणि परराष्ट्र मंत्री डॉ एस एस. जयशंकर यांनी तर अमेरिकेतर्फे त्यांचे डिफेन्स सेक्रटरी लॉयड ऑस्टिन आणि फॉरेन सेक्रटरी  अँटोनी ब्लिंकन, यांनी प्रतिनिधित्व करतील . अमेरिकेत अध्यक्षाला मदत करण्यासाठी सेक्रटरी असतात जे आपल्या केंद्रीय मंत्र्याच्या समकक्ष असतात त्या अर्थाने अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री आणि सरंक्षण मंत्र्यांनी यावेळी हजेरी लावली असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कोणत्याही दोन देशांच्या राजनैतिक संबंधांच्या विचार करता या प्रकारच्या बैठकीस २ + २ बैठक (टू प्लस टू मिटींग्स ) म्हणतात आपला भारत या प्रकारच्या  टू प्लस टू मिटींग्स जगात जपान अमेरिका या प्रकारच्या  ठराविक देशांबरोबर  घेतो १० नोव्हेंबरला होणारी हि अमेरिकेबरोबरची  पाचवी  टू प्लस टू मिटींग्स आहे              यावेळी जग अत्यंत अवघड अश्या कालखांतडून जात आहे रशिया विरुद्ध युक्रेन आणि इस्राईलविरुद्ध हमास ही  दहशतवादी संघटना असे दोन युद