पोस्ट्स

डिसेंबर ११, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ख्रिस्तीबहुल राज्यातील हिंदुत्व

इमेज
              ११ डिसेंबर २०१८ रोजी भारतातील ५ राज्यातील विधानसभेच्या   निवडणुकीचे   निकाल   लागले  .  आणि   समस्त   वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत काँग्रेसची घोडदौड आणि भारतीय जनता पार्टी ची पीछेहाट यावर चर्चा सुरु झाल्या . मात्र या मध्ये किमान   मराठी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत सुटलेला मुद्द्यावर वाचकांचे लक्ष वेधण्यासाठी हा लेखनप्रपंच                    या निवडणुकीत जवळपास १०० % लोकसंख्या   ख्रिस्ती धर्माच्या   असलेल्या मिझोराम मध्ये भारतीय जनता    पार्टी या हिंदुत्व या विचारसरणीवर असलेल्या पक्षाचा झालेला प्रवेश . काही जण म्हणतील मिझोराम मध्ये किती खासदार आहेत त्या राज्यातील घडामोडींचा देशाच्या राजकारणावर कितीसा तो परिणाम होणार ?      त्यांना मी सांगू   इच्छितो की , भलेही मिझोरामची राजकीय ताकद अत्यल्प असली तरी , त्यातील समाजजीवनातील हिंदूंचे असणारे नगण्य प्रमाण , तेथील फुटीरतावादी संघटनांचे असणारे प्राबल्य , त्याला मिळणार देशविघातक संघटनांची मदत , याचा  विचार करता हा प्रवेश चंचूप्रवेश  असला