पोस्ट्स

जानेवारी १६, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सवलती आवरा , निधीची तरतूद करा

इमेज
           सध्या आपण कोणत्याही एसटी कर्मचाऱ्यास विचारले की तुला राज्यशासनास काही सांगायचे असल्यास तू क्या सांगशील अशे विचारले तर तो एकाच म्हणणे मांडेल /. " सवलती आवरा , निधीची तरतूद करा , आम्हाला नियमित वेतन देण्यास महामंडळाकडे पैसे नाहीये मात्र राज्य सरकारकडून सातत्याने नन्नाविण सवलती जहरी करण्यात येतात . आता या विविध सवलती मिळविलेल्या व्यक्ती जेव्हा या सवलतींचा फायदा घेत एसटी बसमधून फिरतो . तेव्हा या सवलतींमुळे आम्हाला अन्य सर्वसाधारण प्रवाश्याच्या तुलनेत काहीच उत्पन्न मिळत नाही . मात्र अन्य प्रवाश्याला प्रवास करण्यास जितका पैसा खर्च होतो तितकाच पैसा लागतो त्यामुळे त्या एका फेरीचा खर्च आणि उत्पन्न यांचा विचार करता समतोल बिघडतो . राज्य सरकारकाकडून आम्हाला या सवलतींमुळे बुडणारे उत्पनाचा परतावा मिळत असला तरी तो वेळेवर कधीच मिळत नाही दोन ते आधीच वर्षांनी तो मिळतो जो उशीरा न्याय म्हणजे अन्यायच या वाक्यप्रचारशी मिळणार असतो सबब राज्य सरकारने या सवलती आवरण्याची गरज आहे           आजमितीस अत्यंत कमी  म्हणजे मूळ भाड्याच्या जेमतेम १५ ते २० %  भाड्यात किंव काही प्रसंगी अगदी मोफतच प्रवास करणा