पोस्ट्स

डिसेंबर ३, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत बदल राहा है

इमेज
  गेल्या काही वर्षांपासून भारताचे परराष्ट्र धोरण अत्यंत आक्रमक होत आहे   तसेच भारताचे लष्करी सामर्थ्य देखील वाढत आहे १ डिसेंबर रोजी भारताच्या परराष्ट्र खात्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत याचा अनुभव जगाने घेतला . एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या   सुरु असलेल्या युद्धाभ्यासाबाबतच्या मुद्यावरून चीनने घेतलेल्या   आक्षेपावर प्रश्न विचारला असता त्यास परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते   अरिंदम बागची यांनी दिलेल्या उत्तरावरून   भारत हा आता   पूर्वीचा राहिलेला नसून अरे रा कारे म्हणणारा सामर्थ्यवान भारत झाला आहे हे जगाला पुन्हा एकदा समजले या आधी सुद्धा परराष्ट्र संबधाबाबतच कठोर भूमिका घेतल्याने भारत बदलला आहे यावर शिक्कमोर्तबाच झाले आहे      तर मित्रानो सध्या भारत आणि अमेरिका दरम्यान उत्तराखंड येथील औली या ठिकाणी भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान लष्करी युद्धाभ्यास सुरु आहे हा   युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका यांच्यातील १८ वा युद्धाभ

४५१ वर्षानंतरची ६१ वर्षे

इमेज
   गोवा ,  ४५१ वर्षे युरोपीय देशाच्या अमलाखाली असणारा प्रदेश , भारत   ब्रिटिशांकडून १९४७ ऑगस्ट रोजी स्वतंत्र झाल्यावर   १४ वर्ष १२६ दिवसांनी स्वतत्र झालेला भारतातील भूभाग म्हणजे गोवा   युरोपीय सत्ताधाधिशानी समुद्रमार्गे भारतातच्या ज्या भूभागावर पहिल्यांदा पाऊल ठेवले तो भूभाग म्हणजे गोवा . पोर्तुगाल या युरोपीय देशाने ज्या भारतीय भूभागाला ओव्हरसिस पोर्तुगाल म्हणून मान्यता देण्याची गोष्ट केली डिसेंबर १९६१   नंतर   काही काळ सातत्याने   आणि आज   देखील कधी कधी पोर्तुगाल ज्या भारतातच्या भूभागाबाबत   भारताने   तो भाग अनधिकृतपणे ताब्यात ठेवला असा आरोप   करण्यात येतो तो भाग म्हणजे गोवा .  पंडित नेहरूंच्या मुत्सद्दीपणाची खंबीरपणाची साक्ष देणारी धाडसी कृती म्हणून ज्या ऑपरेशन विजय चा उल्लेख करण्यात येतो .  ते ऑपरेशन विजय ज्या भूभागासाठी होते तो भूभाग म्हणजे गोवा पंडित नेहरू यांच्या कार्यकाळाच्या मागोवा घेताना सातत्याने त्यांनी १९४७ साली पाकिस्तानच्या आक्रमणाच्या वेळी भारतीय लष्कराला सध्याच्य