मान्सूम

आगामी काळात मान्सूम समाधानकारक पडेल असा अंदाज हवामानखात्याकडून व्यक्त करण्यात आलाआहे ही खरोखर आनंददायी गोष्ट आहे
तसे पाहिले तर भारतीय मान्सूमवर परीणाम करणारे १७ घटक सध्या माहीती आहेत मी माहीती आहे असे म्हणतोय हे लक्षात घेणे आवश्यक आहे  माहीती नसणारे काही दुसरे घटक पण असू शकतात भारतीय मान्सूम सजण्यास  प्रचंड अवघड गोष्ट आहे
सध्या एल निओ व ला निओ या घटकांविषयी प्रचंड अहापोह होत आहे माञ १७ घटकापैंकी तो एक आहे त्यावरच संपुर्ण मान्सूम अवलूंबून नाही
जेट स्टीम हाही घटक सध्या काही प्रमानात  चर्चेला जात आहे अवकाळी पाऊस का पडला ? याचा विषयी आलेल्या घटकात हा घटक आपण अभ्यासला असेलच

विषवव्रुतापासून दोन्ही गोलार्धात साडे तेवीस अंशापर्यत असणार्या Tropical (I am apologized to use English word in Marathi but this whole subject  I studied in English so not known  Marathi word) पट्टयात मार्च मे दरम्यान किती चक्रीवादळ होतात त्याची तीव्रता किती असते हाही घटक महत्वाचा आहे आता वर्तवलेले पावसाचे भविष्य या घटकाचा
आधार घेऊनच सांगितले आहे
युरोपातील आल्पस पर्वतावर किती बर्फ पडला याचापण भारतीय मान्सूमवर परीणाम होतो
सध्याचा हवामानाचा बातम्या ऐकताना नेहमी कानी पडणारा शब्द म्हणजे पश्चमी विक्षोप हा प्रकार stratosphere या वातावरणाचा थरात  हवेच्या  सतत चालण्यारा  फिरण्यामुळे निमार्ण झालेला परिणाम असतो (आपणास जमिनीवर  वातावरण कितीही शांत वाढत असले  तरी जमिनीपासून १७ किलोमीटर पासून १२०किलोमीटरपर्यत हवा जोरा जोरात सतत खाली वर उजवीकडे डावीकडे पुढेभागे सगळीकडे फिरत असते )  जो अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवर झालेला  असतो

या विषयी खुप काही बोलण्यासारखे आहे माञ  सध्या  विस्तार भयास्तव थांबतो

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?