ब्रेक्सिट एक अवलोकन


                           ही कथा आहे एका घटास्फोटाची. फरक एव्हढाच की हा  घटस्फोट कोणत्याही दोन व्यक्तींचा नसून एका देशाने एका भरल्या गोकूळातून घेतलेल्या घटस्फोटाची. आपण बोलत आहोत ब्रेक्झीट विषयी. भरल्या गोकुळातून घटस्फोट घेणाऱ्या देशाचे नाव आहे ग्रेट ब्रिटन किवा युनाटेड किंग्डम आणि त्या भरल्या गोकूळाचे नाव आहे युरोपीयन युनियन. एकेकाळी परस्परांशी यूध्द खेळलेल्या देशांनी सुरवातातीला व्यापाराच्या सोइसाठी उभारलेली ही संघटना पुढे हे सहकार्य फक्त काही गोष्टीच्या व्यापाराचा पुरतेच मर्यादीत न रहाता पुढे या देशंनी आपसातील भेद विसरून एक खंड एक देश या भावनेतून त्या द्रुष्टीने टाकलेले पाउल म्हणजे ही संघटना होय . त्यासाठी त्यांनी खंडातील 28 देशांची मिळून एक संसद निर्माण केली एक चलन स्वीकारले सर्व्र देशंसाठी एकच व्हीसाचे धोरण स्वीकारले. अश्या भरल्या गोकूळातून ग्रेट बिटन बाहेर पडत आहे .
                  तसेपण यूनाटेड किंग्डम जरी युरोपीय युनियनच्या भाग
 असले तरी अनेक बाबतीत स्वतंत्र होते त्यांनी त्यांचे स्वतंत्र चलन अर्थात पौंड कायम ठेवले होते , त्यांनी स्वतःसाठीचा व्हिसा कायम ठेवला होता या बाहेर पडण्यासाठी निमित्य आहे एका राजकीय पक्षाने सार्वत्रिक निवडणूकीत जनमताच्या साठी दिलेले इयूतून बाहेर पडण्याचे आश्वासन. या आश्वासनामागे पाश्वभूमी होती ब्रिटनपेक्षा अविकसीत असणाऱ्या यूरोपीय यूनियन मधल्या देशंमूळे आणि उत्तर आफ्रिकी देशातील विस्थापितांनमूळे पडणारा बोजा. आपल्यांकडे काही राजकीय पक्ष जसे उत्तर भारतीयांमूळे महाराष्ट्रावर पडणऱ्या बोज्‍यांबाबत भाष्य करतात त्याच पठडीतील हे विधान या अविकसीत देशंमघ्ये पोर्तूगाल आयरलॅड ग्रीस आणि स्पेन या देशंचा प्रामूख्याने समावेश होतो 2014 साली या देशतील आर्थिक समस्या फारच गाजल्या असल्याचे आपणस स्म्रत असेलच.युरापीय युनियनच्या विस्थापितांवरच्या धोरणचा निषेध म्हणून ग्रेट ब्रिटनमधील जनतेत यूरोपीय यूनियनमधून बाहेर पडण्याविषयी जनमत तयार होउ लागले. बर आश्वासन दिले ते साहेबाने मगा ते पुर्ण करणे आलेच त्यातून निर्माण झालेलेा पेचप्रसंग म्हणजे बेक्झीटचा पेचप्रसंग.
               
 याची सूरवात होते ती 2016 च्या ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणूकीत कॉझरटेव्ह पक्षाने जाहिरनाम्यात दिलेल्या आश्वासनाने.इयूतून बाहेर पडण्याचे दिलेल आश्वासन. सत्तेत आल्यावर या पक्षाने आपले आश्वासन पुर्ण करण्यासाठी करण्यासाठी ब्रिटनमघ्ये इयूतून बाहेर पडण्यासाठी प्रकीया सूरू केली त्या अंतर्गत पहिल्यांदा जनतेचे सार्वमत घेण्यात आले ज्या मघ्ये सार्वमतात भाग घेतलेल्या जनतेने अत्येत थेाडया फरकाने म्हणजे 51%विरूध्द 49% मते नोदवत ब्रिटनच्या इयूतून बाहेर पडण्यातस सहमती दर्शवली .त्यातही ब्रिटनच्या विविघ भागात विविध मते मिळाली . एक गोष्ट मी सांगण्यास विसरलो ते महणजे मुळात युनाटेड किंग्डम  हा एक अखंड देश नाहीये तर हा देशच मूळात 4 विविध देशांचा एकत्रीत समूह आहे म्हणूनच यास यूनाटेड  किंग्डम असे म्हणतात. इंग्ल्ंड स्कॉटलंड वेल्स आणि नॉदन आयलंड हे ते देश. सतराव्या शतकात एका करारान्व्ये एकत्र आलेले. सर्वसंमत बेक्झीट प्रक्रीया न झाल्यस हे देश विभक्त   होउ शकतात. स्कॉटलेड या देशाची विभक्तीचां प्रक्रीययेचा अयश्वसी प्रयत्न  आधी दोनदा झालेला आहे .   असो तर कोणत्याही देशाला इयूच्या बाहेर पडण्याचा प्रक्रीयेतील दुसरा टप्पा म्हणजे तेथील संसदेची इयुतून बाहेर पडण्याचा ठरावाला मान्यता . घेाड अडकायला सुरवात झाली ती येथूनच आपल्या सारखीच विरोधी पक्षांनी , या प्रस्तावाला विरोध करायला सूरवात केली . संसदेने कशीबसी मान्यता दिल्याबददल सुादर प्रस्ताव युरोपीय यूनीयनच्या संसदेसमोर आला त्यांनी ब्रिटनच्या बाहेर पडायच्या अटी तयार केल्या आणि प्रश्न्‍ अधिकच चिघळत  गेला त्या अटींना ब्रिटश संसदेच्या पाठींबा मिळाला नाही .त्याची परीणिती ब्रिटनच्या तत्कालीन पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनी राजीनामा देण्यात झली . त्यानंतर त्यांची जागा थेरेसा मे यांनी घेतली.  या अटींमध्ये मुख्यप्रश्न  नॉदर्न आर्यलंडचा होता नॉदर्न आर्यलंडचा प्रश्न 1919 पासून सुरू होता  नॉदर्न आर्यलंडच्य प्रश्न समजून घेण्यासाठी आपणास हा नकाशा बघावा लागेल   युनाटेड किंग्डमच्या मुख्य भुमीपासून शेजारी असणारे हे जे बेट आपण बघत आहोत ते आाहे आयरीश बेट . विसाव्या शतकाच्या सुरवातीला ब्रिटनपासून या भागाला स्वातंत्र मिळाले . मात्र हे स्वातंत्र देताना साहेबांनी एक चाल खेळली  त्यांनी या बेटाला स्वतंत्र देताना या बेटाचा काही भा्र स्वतःकउे  ठेवला. आज ब्रिटनकउे असणारा भाग  नॉदन आर्यलंड म्हणून ओळखला जातेा. तर त्यावेळी स्वतंत्र असणारा भाग रिपब्लीक ऑफ आर्यलंड म्हणून ओळखला जातो. या बेटाचा संपुर्ण ताबा रिपब्लीक ऑफ आर्यलंड कउे मिळावा म्हणून म्हणून एक चळवळ कालांतरांने सूरु झाली  त्यावेळी झलेल्या आंदालनावर तोडगा म्हणून 1998 साली एक तरतुद करण्यात आली ज्यायोगे  नॉदन आर्यलंड आणि रिपब्लीक ऑफ आर्यलंउ यातील सीमा खूली करण्यात आली . येथील लोक सहजतेने  एका भागातन दूसऱ्या भागात जाउ शकतात . आणि ही खुली सीमाच एक प्रश्न बनलेली आहे . ब्रिटन युरोपीय युनियन मध्यून बाहेर पडत असल्याने युरापीय येनियन आणि ब्रिटन यांच्यातील मूक्त संचारावर अनेक बंधने येणर आहे .  रिपब्लीक ऑफ आर्यलंड अजूनही युरापीय युनियनचा भाग आहे. ब्रेक्झीट प्रश्नामूळे ब्रिटनच्या पंतप्रधाना थेरेसा मे यांना अविश्वासाच्या प्रस्तावाला सामोरे जावे लागले  

         आताभारतावर काय परीणाम होणार? याचा विचार करू या भारताचा सर्वाधिक परदेशी व्यापार युरोपीय यूनियन बरोबर होतो भारत ब्रिटनची कॉलनी असल्यामूळे असेल कदाचित ब्रिटन हा भारताचे युरोपीय युनियनचे प्रवेशव्दार म्हणून ओळखला जातो. अनेक भारतीय कंपन्यांची कार्यालये ‍ब्रिटनमध्ये आहेत आतापर्यत ब्रिटन युरोपीय यूनियनच्या सदस्या असल्याने त्यामार्फत भारताचा इतर युरोपीय देशांमध्ये सहजतेने प्रवास होत होता आता त्यावर काही प्रमानात बंधने येतील  भारताच्या परकीय व्यापरावर होणऱ्या परीणामासाठी आपल्याला अजून काही काळ वाट बघावीच  . त्याच प्रमाने अनेक प्रकारचे बदल होतील . आज भारताची अर्थव्यवस्था जगात दहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते तर ग्रेट ब्रिटनचीची अर्थवयवस्था जगातील चौथ्या क्रमांकांची अर्थवंयवस्था महणून ओळखली जाते जागतीकरणानंतर जगातील सर्व अर्थव्यवस्थ एकमेकांशी जोडलेल्या आहेत एका अर्थव्य्वस्थेतील पडझडीचा  परीणाम दुसऱ्या अर्थव्यवस्थेवर होतोच . भारताची लोकसंख्या जगात दुसऱ्या क्रमांकांची आहे  तसेच भारतातील मध्यमवर्गाचा वाढीचा वेग जगात सर्वाधिक आहे त्यामूळे याचा परीणाम काय होतो हे बघणे क्रमप्राप्त  आहे .

                 सघ्या चीनचा आर्थिक वाढीचा वेग गेल्या 30 वर्षातील सर्वात निच्चंकी पातळीवर पोहोचला आहे युनाटेड किंग्डमचे हे युरोपीय यूनियनमधून बाहेर पडण्यासाठीचे दुसऱ्यांदा होणरे सार्वमत आहे. .1975 साली युरोपीय यूनियमनमध्ये सहभागी झाल्यावर दहा वर्षानंतर 1985 साली पहिल्यांदा यूरोपीय यूनीयनमध्यून बाहेर पडण्यासाठी सावर्मत झाले मात्र तेव्हा हा पर्याय फेटाळण्यात आला यंदा मात्र हा पर्याय स्वीकारण्यात आला आणि या पेचप्रसंगाला सूरवात झाली. एकेकाळी जगभरातील 75 देशांवर अधीराज्य गाजवणऱ्या ज्यांचा साम्राजावरील सुर्य कधीही मावळत नाही असे म्हटल जात असे तो युनाटेड किंग्डम हा देश समस्त युरोप खंडासाठी काळजीचा विषय ठरतोय समस्त युरोपचा जीव अर्थव्यवस्थेसाठी टांगणीला लागलाय. ब्रेक्झीटसाठी मुदत वाढवून मिळावी असा सूर उमटत आहे . किंवा युरोपीय युनियन मधून  बाहेर पडताना कोणत्याही अटीशिवाय बाहेर पडावे अशाही सूर आवळला जात आहे .त्याचबरोबर पुन्हा एकदा ब्रेक्झीटसाठी सार्वमत धेण्याचाही मूददा उपस्थीत केला जातोय. ब्रेक्झीटसाठी युरोपमघ्ये चालू असणऱ्या चर्चा जेव्हा मी ऐकल्या तेव्हा त्यात मी एक मुद्दा  \ऐकला तो म्हणजे नॉदन आर्यलंडचे रिपब्लीक ऑफ आर्यलंडमध्ये विलीनीकरण करणे कारण झालेल्या सार्वमतात नॉदन आर्यलंउ आणि स्कॉटलंड या दोन भागात ब्रेक्झीटच्या विरोधात मिळालेला कल तर 

इंग्लंउ आणि वेल्स्‍ भागात मिळालेला अनूकूल कल .त्यामूळे ब्रेक्झीटच्या पेचप्रसंग भलताच रंजक बनलाय .2019ची जगातील सर्वात चर्चित घटना म्हणून या घटनेची नोद इतिहासात नक्की aहोणार यात शंका नाही.ब्रेक्झीटमुळे ज्यासमस्या निर्माण होतील असे वाटत आहे त्यामध्ये युनाटेड किंग्डम्‍म आणि इतर युरोपीय देश यामध्ये व्यापारात कस्टम्च्या अडचणी येण्याची शक्यता निर्माण होत आहे सध्या ग्रेट ब्रिटन आणि इतर युरोपीय देश यात होणऱ्या दळणवळणावर विपरीत परीणम यामूळै होउ शकतो . वाहनांचया लांबच लांब रांगा त्यामूळे लागू शकतात. आदी भिती ब्रेक्झीटमूळे निर्माण होण्याची शक्यता यामूळे निर्माण झालीये. त्याचप्रमाने सध्या युनाटेड किंग्डम्‍मध्ये रहात असणारे नागरीक युरोपीय युनीयनचे नागरीक त्याचप्रमाने अन्या देशामघ्ये रहात असणरे ग्रेट ब्रिटनचे नागरीक यांच्या नागरीकत्वबाबत प्रश्न निर्माण होउ शकतात . अर्थात याप्रश्नाबाबत तोडगा काढण्याचे प्रयत्न्‍ दोन्ही बाजूने होत आहेत मात्र यासाठी करावयाच्या उपाययोजनांबंबत ठरवलेली डेडलाइन सातत्याने चूकत आहे . त्यामूळे याप्रश्नातील गुंता दिवसोंदिवस वाढतच आहे . तो कमी होतच नाहीये .रोज नवनविन उपाय या बाबत सुचवले जात आहे . त्यामूळे जगातील असणऱ्या 210 देशंपैकी 28 देश किंवा जगात मानवी वस्ती असणऱ्या 6 खंडांपैकी 5 व्या क्रमांकांचा खंड असलेल्या खंडावरील अथवा जगाच्या लाकसेख्येचा २० %लोकसंख्या असणऱ्या जनसमूहाचे भवित्य्व टांगणीला लागलयं (पूर्वाध )


                               



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?