पद्धत आपली पद्धत त्यांची

         

    आपल्या जगभरात विविध प्रकारच्या शासनव्यस्था अढळतात काही मोजक्या देशांचा अपवाद वगळता त्यासर्व लोकशाहीचीच विविध रूपे आहेत . काही ठिकाणी  अध्यक्षीय लोकशाही आहे तर भारतासारख्या काही देशांत संसदीय लोकशाही आहे या सर्व लोकशाहीप्रधान शासनव्यस्था असणाऱ्या देशात शासन प्रमुख ठरवण्यासाठी निवडणूका होतात . या निवडुणकांमधून शासन प्रमुख निवडण्याच्या पद्धतीत देखील अनेक फरक आहेत अमेरिका सारख्या देशात राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी होणाऱ्या निवडणुकीत उमेदवाराला स्वतःच्या पक्षाचे अधिकाधिक  इलेक्टोर जिंकावे लागतात  ज्या पक्षाचे सर्वाधिक इलेक्टोर जास्त जिकतात  त्या पक्षाचा उमेदवार अमेरिकेचा राष्ट्र्याध्यक्ष होतो   त्यातही एका विशिष्ट राज्यतील  सर्वात जास्त  इलेक्टोर जिंकल्यास त्या पक्षाने सर्व  इलेक्टोर जिंकले असे समजले जाते उदाहरणार्थ एक राज्यता ३५  इलेक्टोर आहेत त्यातील १८  इलेक्टोर एक पक्षाने जिंकले अमी १७ त्याच्या विरोधी पक्षाने जिंकल्यास १८  इलेक्टोर जिंकलेल्या पक्षाने सर्वांच्या सर्व ३५  इलेक्टोर जिंकले असे मानण्यात येत भारतात लोकसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा निवडणून देणाऱ्या पक्षाचे सरकार तयार होते त्या पक्षातील कोणी पंतप्रधान होण्याचे याचा निर्णय त्या पक्षाचे नेते घेतात सर्व सामान्य जनतेचा काहीही सहभाग नसतो देशाच्या प्रथम  नागरिकाची अर्थात राष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्य तसेच राज्यातील विधानसभेचे सदस्य निवडतात लोकसभेचे सदस्य आणि विधानसभेचे सदस्य हे सर्व सामान्य लोकांमधून निवडले जातात ठरलेल्या दिवशी लो आपल्या मतदारसंघात उभ्या असणाऱ्या लोकांमधून त्यांच्या
पंसतीच्या उमेदवारास मत देतो सर्वाधिक मते मिळवणारा व्यक्ती निवडून येतो निवडलेल्या व्यक्तीने किती टक्के मते घेतली आहेत यास काही महत्व नाही तर सर्वात जास्त मते घेणे निवडून येण्यासाठी आवश्यक असते  हे सर्व अधिक स्पष्टपणे सांगायचे कारण म्हणजे एप्रिल २०२२ मध्ये होणारी  फ्रांस या देशात होणारी  राष्ट्राध्यक्षांची निवडणूक 
          फ्रांस मध्ये दर ५ वर्षांनी राष्ट्राध्यक्षांनी निवड थेट नागरिकांमधून होते सन १९६५ पासून तिथे ही पद्धत अमलात येत आहे फ्रान्समध्ये राष्ट्रध्याने किमान ५० % मते मिळवणे अत्यावश्यक आहे जर निवडणुकीच्यापहिल्या फेरीत कोणत्याच उमेदवाराने ५० $ मते मिळवली नाहीत तर पहिल्या फेरीनंतर १५ दिवसांनी दुसरी फेरीत होते या दुसऱ्या क्रमांकाच्या फेरीत पहिल्या फेरीत सर्वात जास्त मते मिळवणरे पहिले दोन उमेदवार रिंगणात अस्तरात फ्रान्सचे नागरिक या दोंघांमधील त्यांना योग्य वाटणाऱ्या उमेदवारास मते देतात पहिल्या फेरीत कितीही उमेदवार आपले नशीब अजमावून बघू शकतात   या १० एप्रिल हा होणाऱ्या पहिल्या टप्याच्या निवडणुकीत १२ जण फ्रांसच्या राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी निवडणुकीत उभे आहेत जर पहिल्या टप्यातच एकाद्या उमेदवाराने ५०% मते मिळवली तर पहिल्या फेरीचा विजेताच राष्ट्राध्यक्ष होतो अश्यावेळी दुसरी फेरी होत नाही 
       शासनप्रमुख कितीवेळा निवडणुकीसाठी उभे राहू शकतात यावर देखील विविध देशात विविध कायदे आहेत अमेरिकेत कोणताही व्यक्ती  त्यांच्या संपूर्ण आयुश्यात दोनदाच राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो रशियात आता पर्यंत राश्यंध्यक्ष सलग दोन पेक्षा जास्त वेळा राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नव्हता दोनदा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यास किमान एका कालावधी दुसऱ्या व्यक्तीस राष्ट्राध्यक्ष कारणे  आवश्यक आहे त्या व्यक्तीचा कालावधी संपल्यावर पहिली व्यक्ती सलग दोन कालावधीसाठी उभाउ राहू शकते भारतात असे काहीच बंधन नाही भारतात एकाच व्यक्ती विना खडा कितीही काळ लोकप्रतिनिधी राहू शकते फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी देखील असे बंधन नाही १० एप्रिल रोजी होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विद्यमान रराष्ष्ट्राध्यक्ष तिसऱ्यांदा नशीब अजमावत आहेसध्या सुरु असणारी त्यांची तिसरी टर्म आहे 
 अमेरिकेच्या आणि फ्रान्सच्या निवडणुकीत देशांत न राहणारे नागरिक देखील मतदान करू शकतात यात्रा आपल्या भारतात अशी सुविधा नाही आपल्या भारतातनॉन रेसिडियनशील इंडियन मत देऊ शकत नाही 
तर अशी आहे जगभातील निवडणुकीची पद्धत 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?