पाकिस्तानची आर्थिक स्थिती सुधारणार ?


आपल्या भारताचा शत्रू असलेल्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता निर्माण झाली आहे  कारण २० आणि २१ ऑक्टोबर रोजी पॅरिस येथे होणाऱ्या फायनशील ऍक्शन टास्क फोर्स  (एफ ए टी एफ ) च्या बैठकीत पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून बाहेर काढण्याच्या निर्णय होऊ शकण्याची शक्यता आंतराष्ट्रीय माध्यमांनी व्यक्त केली आहे गेली चार वषे पाकिस्तान  एफ ए टी एफ च्या  ग्रे लिस्टमध्ये होता त्यामुळे पाकिस्तानवर अनेक आर्थिक बंधने होती . जर पाकिस्तान ग्रे लिस्टमधून बाहेर आल्यास ती बंधने दूर होतील  या बंधनामुळे पाकिस्तानला  आंतराष्ट्रीय कर्ज घेण्यावर काही प्रमाणत बंधने होती ती दूर झाल्याने पाकिस्तान सध्यापेक्षा अधिक कर्ज घेऊ शकतो  त्यामुळे जवळपास मरणसंपन्न अवस्थेत पोहोचलेल्या पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला काही प्रमाणत मदत मिळून तिच्यात थोडेसे चैतन्य निर्माण होईल .

 फायनशील ऍक्शन टास्क फोर्स   एफ ए ती एफ हि जगातील काळ्या पैशावर आणि त्याचा दहशतवादी करवायांबाबत  जागतिक पातळीवर कार्य करणारी जागतिक संघटना आहे तिची स्थापना १९८९ साली पॅरिसमध्ये झाली . ती जी ७ या संघटनेच्या पाठिंब्यामुळे स्थापन करण्यात आलेली संघटना  जगातील देशांना त्याच्या अर्थव्यवस्थेतील काळ्या पैशाच्या  प्रमाणावरून देशांना अति जोखमीच्या ब्लँक लिस्ट मध्ये किंवा त्या पेक्षा कमी जोखमीच्या ग्रेलिस्ट मध्ये ठेवायचे कि ऊत्तम आणि सर्वोत्तमच्या यादीत ठेवायचे याबाबत निर्णय घेत असते या संघटनेच्या निर्णयाचा देशाच्या आंतराष्ट्रीय परिणाम होत असल्याने याला जागतिक व्यापारात प्रचंड महत्व आहे 
जेव्हापासून हि यादी अस्तित्वात आली तेव्हापासून काही मोजक्या वर्षाचा अपवाद वगळता पाकिस्तान कायमच एफ ए टी एफ च्या ग्रे  लिस्टमध्ये आहे . पाकि स्तानच्या मते भारत त्याच्या विषयी जगात असणाऱ्या चांगल्या प्रतिमेचा वापर करत पाकिस्तानला त्रास देण्यासाठी त्याला सातत्याने एफ ए ती एफ च्या ग्रे लिस्टमध्ये ढकलतो
मागच्या वेळी चार वर्षांपूर्वी जेव्हा पाकिस्तान या संघटनेच्या ग्रेलिस्टमध्ये आला त्यावेळी त्यास २८ मुद्यांवर कार्य करण्यास सांगितले होते मागच्या वर्षी पकियास्तने या पैकी २६ मुद्य्यांवर कार्य केले होते मात्र या २८ मुद्यांपैकी दहशतवादाला साह्य करण्याचच्या मुद्यासह याच्याशी संबंधित मुद्यावर पाकिस्तानने योग्य ती कार्यवाही न केल्याचे आंतराष्ट्रीय समुदायाचे मत झाल्याने  त्यास त्यावेळी पाकिस्तान लिस्ट मधून बाहेर आला नाही 
     या वर्षी एप्रिल महिन्यात पाकिस्तानात सत्तेत आलेल्या पाकिस्तान डेमोक्रेक्तिक मुव्हमेंट या १७ पक्षांच्या आघाडीचे  शाहबाझ शरीफ पंतप्रधानपदी आल्यावर त्यांच्या सरकारमधील परराष्ट्र मंत्री बिलावर भुट्टो झरदारी (माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती असली अली झरदारी यांचा मुलगा ) यांनी सातत्याने अमेरिकेचे दौरे करून अमेरिकी अध्यक्ष जॉन बायडन यांच्या मनात पाकिस्तनविषयी साकारतांक चित्र निर्मण केल्याने हा बदल झाल्याचे वृत्त अनंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिले आहे 
मात्र त्यांना आम्ही दहशतवाद्यांना मदत करत नाही हे सातत्याने पटवून द्यावे लागणार आहे भारतासाठी हि त्याच्यातलं त्यात समाधानाची गोष्ट आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?