अर्थसंकल्पाशी संबंधित संकल्पना आपणास माहिती आहेत का ?

      

 
येत्या फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प मांडतील . पुढील वर्षी मे २०२४मध्ये निवडणुका असल्याने त्या वर्षी मांडण्यात येणारा अर्थसंकल्प हा पूर्ण अर्थसंकल्प नसेल तर फक्त मे महिन्यापर्यंत सरकारचा खर्च भागवण्यासाठी मांडण्यात आलेला अशांकालिक अर्थसंकल्प असेल ज्याला तांत्रिक भाषेत Iइंटरिम  बजेट  असे म्हणतात हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असल्याने तो आपणासाठी अत्यंत महत्वाचा आहे जो समजण्यासाठी काही तांत्रिक संकल्पना आपणास माहिती असणे आवश्यक आहे . ज्यामध्ये चालू करंट अकाउंट डेफिसिट ,फिस्कल डेफिसिट ,  रेव्हन्यू डेफिसिट , प्लॅन एक्सापाँडिचर, नॉनप्लॅन एक्सापाँडिचर आदी विविध सुमारे ३५ ते ४० संकल्पनेचा समावेश होतो त्यातील प्रत्येक संकल्पना आपल्यला समजायलाच हवी असे नाही मात्र किमान काहीतरी संकल्पना आपल्यला माहिती असणे अत्यवश्यकच आहे
च        ला तर मग जाणून घेउया या संकल्पना मी या लेखात मराठीतील संकल्पांच्या ऐवजी व्यवहारात इंगजी संकल्पनेचा रूढ असल्याने आणि पुढे जास्त खोलात अभ्यास करावयाचा झाल्यास इंग्रजी संकल्पनाच उपयोगी पडत असल्याने इंग्रजी संकल्पनाच वापरल्या आहेतअसो संसदेत अर्थमंत्री जे भाषण करतात त्याचे दोन भाग असतात त्यातील पहिल्या भागात सरकारच्या मागच्या वर्षाचा लेखाजोगा मांडलेला असतो सरकारचे मागील वर्षाचे अंदाजित उतपन आणि प्रत्यक्ष मिळणारे उत्पन्न सरकारच्या आगामी वर्षातील अंदाजित उत्पन्न आणि प्रस्तावित
खर्च याबाबत पहिल्या भागात भाष्य केले असते दुसऱ्या भागात  सरकार  करांमध्ये  करू इच्छिणाऱ्या बदलांचा समावेश होतो जीएसटीची अंमलबाजवणी करण्याची सुरवात झाल्यापासून याचे महत्व काहीसे कमी झाले आहे जीएसटीचे नियमन देशातील सर्व राज्याचे अर्थमंत्री केंद्रीय अर्थ खात्याचे सचिव आणि केंद्रीय अर्थमंत्री यांची समिती करते जिचे अध्यक्ष केंद्रीय अर्थमंत्री असतात जीएसटीच्या दरांचा  आढावा अर्थसंकल्पाच्या ऐवजी वर्षातून एकदाच ना घेता वेळोवेळी घेण्यात येत असल्याने त्याचे महत्व काहीसे कमी झाले आहे मात्र इन्कम टॅक्सससाठी मात्र याचे महत्व पूर्वीइतकेच आहे 
            डायरेक्ट टॅक्स आणि इन डायरेक्ट टॅक्स :  हे डायरेक्ट टॅक्स असे कर आहेत जे व्यक्ती आणि कॉर्पोरेट्सच्या उत्पन्नावर थेट आकारले जातातउदाहरणार्थ, आयकर, कॉर्पोरेट कर, . इन डायरेक्ट टॅक्स हे असे कर आहेत जे पुरवठा केलेल्या वस्तू आणि सेवांवर लावले जातात. अंतिम ग्राहक विक्रीच्या वेळी पैसे देतो. उदाहरणार्थ, जीएसटी, सीमा शुल्क .
,        फिस्कल डेफिसिट जेव्हा  करातून  येणाऱ्या उत्पन्नपेक्षा सरकारचा एकूण खर्च अधिक असतो तेव्हा दोन्ही मधील जो फरक असतो त्यास ,फिस्कल डेफिसिट म्हणतात हा फरक सरकार सरकार मालकीच्या कंपन्यांतून सरकारच्या मालकीचा  हिस्सा बाजरात  विकीस काढून बहरून काढते ज्यास डिस इव्हेन्समेंट म्हणतात फिस्कल डेफिसीडीटमध्ये होणारा तोटा भरून काढण्यासाठी सरकार बॉण्ड देखील इशु  करू शकते
          रेव्हन्यू डेफिसिट जेव्हा सरकारला करातून मिळणाऱ्या   उत्पनाच्या रक्केमेपेक्षा सरकारला   त्यातून करावयाच्या कामाची  रक्कम अधिक असते तेव्हा त्यातील फरकास   रेव्हन्यू डेफिसिट म्हणतात
        कॉर्पोरेट कर हा कंपनी किंवा कॉर्पोरेट त्यांच्या नफ्यावर आकारला जाणारा थेट कर आहे. यासाठी कंपनी खर्चानंतरच्या ऑपरेटिंग कमाईचा अंदाज लावते (जसे की विक्री केलेल्या वस्तूंची किंमत (COGS) आणि महसूलघसारा) सरकारला अधिनियमित कर दर भरते गेल्या काही वर्षांपासून याचा दर सरकारने कमी करण्याचे धोरण स्वीकारले असल्याने हा वादाचा मुद्दा झाला आहे
करंट अकाउंट डेफिसिट जेव्हा देशातील आयात हि निर्यातीपेक्षा जास्त होते तेव्हा करंट अकाउंट डेफिसिट निर्माण होते कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता जास्त काळ अशी साठी निर्माण होणे घातक असते या स्थितीत देशातील फॉरेन करन्सी  कमी होते
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या संदर्भात, रेव्हन्यू बजेट  ही देशाची वाढ, विकास आणि पायाभूत सुविधांसाठी आवश्यक असलेली अंदाजे रक्कम आहे. कॅपिटल बजेट म्हणजे भांडवली पावती आणि देयके यांची अंदाजे रक्कम. यात केंद्र सरकारने राज्य सरकारे, सरकारी कंपन्या, कॉर्पोरेशन आणि इतर पक्षांना दिलेले शेअर्स, कर्ज आणि अॅडव्हान्समधील गुंतवणूक समाविष्ट आहे.
प्लॅन एक्सापाँडिचर पुढील आर्थिक वर्षासाठी संबंधित मंत्रालय आणि निजोजन आयोगाशी चर्चा करून पूर्णतः मंत्रालयालाकडून निधीची तरतूद केली जाते त्यास प्लॅन एक्सापाँडिचर म्हणतात  नॉनप्लॅन एक्सापाँडिचर प्लॅन

एक्सापाँडिचरमध्ये नसणाऱ्या मात्र सरकाकडून करण्यात येणाऱ्या खर्चास नॉनप्लॅन एक्सापाँडिचर म्हणतात /ज्यामध्ये सरकडून देण्यात येणारी अनुदाने , सार्कच्या कर्जावरील व्याज सरकारी कर्मचाऱ्यांचा पागवरावरील खर्च आदी अनेक बाबींचा समावेश होतो
बजेट हि फार मोठी गोष्ट आहे त्यातील मूलभूत गोष्टी सांगणारा हा माझा लेख आवडला असेल असे मानून सध्यापुरती आपली राजा घेतो बाय

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?