एका दुर्लक्षित क्रीडा स्पर्धेचा निमित्याने

                        सध्या सर्वत्र क्रिकेट विश्वचषकाची चर्चा सुरु आहे . विविध वृत्तवाहिन्या  याबाबाबतची वित्तमबातमी  आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत . मात्र या सर्व चर्चेत एका स्पर्धेकडे एका जागतिक पातळीवरच्या स्पर्धेकडे मात्र भारतीय माध्यमांचे दुर्लक्ष झालेले दिसतेय . ती स्पर्धा म्हणजे "एशियन
आर्टिस्टिक जिम्नायसीय " ची .  नुकतीच  १८ ते २२  जून  दरम्यान ही स्पर्धा मंगोलिया या देशाच्या राजधानीत संपन्न झाली. एकूण ११ देशांनी या स्पर्धेत भाग घेतला होता . या  स्पर्धेत एकूण  ४४ पदकाकांचे वाटप करण्यात आले . त्यापैकी सर्वाधिक पदके आपल्या शेजारी असणाऱ्या चीनने पटकावली . भारत एकमेव ब्राँझ पदकासह तळाच्या स्थानावर राहिला . त्यामुळे असेल कदाचित या स्पर्धेचे वृत्त फार कमी माध्यमात प्रकाशित झाले . किंबहुना अशी काही स्पर्धा होती. ,हेच  कित्येकांना  माहिती नसणार . अर्थात स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा याला अपवाद करूया .
           
  तर जिम्नायसीयच्या प्रमुख दोन प्रकारांपैकी एक असणारा हा खेळ , ज्याचा आशिया खंडाच्या पातळीवरील स्पर्धेत भारताने एक ब्राँझ पदकाची कमाई केली . अनेक परीक्षांमध्ये महिला वर्गच पुरुषांपेक्षा पुढे असतो . येथेही आपणास जे पदक मिळाले आहे ते महिला वर्गातच  प्रणिती  नायक या खेळाडूने भारताला काहीसे सम्मानजनक स्थान मिळवून दिले आहे .  लेखाच्या शेवटी विकिपीडियाच्या सहकार्याने त्यातील अंतिम निकाल प्रदर्शित केला आहे . जिज्ञासू तो बघू शकता
             . भारत सांघिक खेळात जसे क्रिकेट , हॉकी आधी खेळात जगात दादा समाजला जातो , मात्र आतापर्यंत वैयक्तिक खेळात आपणास फारसे उत्तम यश मिळाल्याचा इतिहास तरी नाहीये . असो .
हा खेळ पहिल्या ऑलम्पिक स्पर्धेपासून खेळाला जातोय .

  महिला गट 
EventGoldSilverBronze
Team China
Lu Yufei
Liu Jieyu
Zhou Ruiyu
Yu Linmin
Zhao Shiting
 Japan
Ayaka Sakaguchi
Arisa Sano
Ayumi Niiyama
Natsumi Hanashima
Marin Mune
 South Korea
Ham Mi-ju
Lee Eun-ju
Kim Yeon-gi
Park Du-na
Individual all-aroundZhou Ruiyu
 China
Lu Yufei
 China
Natsumi Hanashima
 Japan
VaultYu Linmin
 China
Ayaka Sakaguchi
 Japan
Pranati Nayak
 India
Uneven barsLu Yufei
 China
Zhou Ruiyu
 China
Lee Eun-ju
 South Korea
Balance beamTing Hua-tien
 Chinese Taipei
Lee Eun-ju
 South Korea
Zhou Ruiyu
 China
FloorNatsumi Hanashima
 Japan
Lee Eun-ju
 South Korea
Liu Jieyu
 China
पुरुष गट 
EventGoldSilverBronze
Team China
Liu Rongbing
Lan Xingyu
Huang Mingqi
Hu Xuwei
Yang Jiaxing
 Japan
Daisuke Fudono
Hibiki Arayashiki
Minori Haruki
Tatsuki Tanaka
Jumpei Oka
 Chinese Taipei
Lee Chih-kai
Tang Chia-hung
Shiao Yu-jan
Hsu Ping-chien
Lin Guan-yi
Individual all-aroundLee Chih-kai
 Chinese Taipei
Hu Xuwei
 China
Liu Rongbing
 China
FloorYang Jiaxing
 China
Milad Karimi
 Kazakhstan
Daisuke Fudono
 Japan
Pommel horseAhmad Abu-Al-Soud
 Jordan
Saeid Reza Keikha
 Iran
Liu Rongbing
 China
RingsLan Xingyu
 China
Jong Ryong-il
 North Korea
Mehdi Ahmad-Kohani
 Iran
VaultHuang Mingqi
 China
Muhammad Aprizal
 Indonesia
Milad Karimi
 Kazakhstan
Parallel barsLiu Rongbing
 China
Hu Xuwei
 China
Đinh Phương Thành
 Vietnam
Horizontal barHu Xuwei
 China
Tang Chia-hung
 Chinese Taipei
Lê Thanh Tùng
 Vietnam

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?