हवामान बदल दुसरी अप्रकाशीत बाजू

 
                       हवामान बद्दल सध्या एक परावलीचा शब्द झाला आहे काहीही  स्थानिक पातळीवर काही झाले
तरी  त्याचा संबध हवामान बद्दलाशी जोडला जातो आमच्या लहान पणी अश नव्हत अशी मलीथानी करून हवामान बदल विषयी बोलले जात आहे ज्यात कायम मनुष्याला आरोपीचा पिंजर्यात उभे केले जाते जे फारशे योग्य नाही मानवी आयुष्य जास्तीत जास्त 100 वर्षाचे आहे जे प्रुथ्वीचा सध्याचा  वयाचा तुलनेत नच्या बरोबरच आहे आणी या प्रुथ्वीचा आयुष्यात अनेकदा मानवाचे अस्तिव नसताना देखील हवामान बदल झाले आहेत
                 भारतीय पुराणात असलेली मनुची गोष्ट आपल्याला या आधी सुध्दा जलप्रलय आलेला आहे हे सुचीत करते  भुगोलतज्ञाच्या मते कोकणाची निर्मिती काही अज्ञात कारणाने समुद्र मागे हटून झाली आहे भारतीय पुराणातील कोकणाच्या निर्मितीची परशूरामाची गोष्ट पण या गोष्टीकडेच ईशारा करतेय असे कितीतरी पुरावे देता येतील ज्यात भारतीय पुराणात वर्णीलेले चमत्कार आणी त्याचा भौगोलीक संदर्भ देता येतो( माञ याचा संबध क्रुपया अशा लावू नये की प्राचीन भारताला विमान क्षेपणास्ञ  टिव्ही आदी प्रकार माहीती होते किमान मी तरी अशे मानण्याचा विरुध्द आहे 
     
        पुण्यातील त्या विज्ञान परीषदेत मांडलेल्या त्या मतांचा मी निषेध करतो मी फक्त भौगौलीक बांबीपुरताच हा संदर्भ जोडू इच्छीतो ) आपल्या प्रुथ्वीचा आयुष्यात शीत युग आणी उष्ण युग अशी आलटुन पालटून काही वर्षे असतात या आधीचे ज्ञात शीत युग 26 हजार वर्षापुर्वी आले होते ज्यावेळी आताच्या सर्व भारताच्या भुभागावर बर्फ होता जो आता फक्त हिमालयाचा काही भागात वर्षभर आढळतो त्यावेळच्या तुलनेत आता तर किती तरी उष्णता आढळते सध्याचा हवामान बदलात मानवाचा सहभाग फक्त जेमतेम 1 ते2 टक्के आहे आता काही जण विचारु शकतात अलगोर यांचा Incovint Truth  किंवा A day after tomorrow मध्ये जे सांगीतले आहे ते काय खोटे आहे ?
             तर माझे त्यांना त्याना सांगणे आहे एका व्यक्तीने केलेली प्रगती ईतरांनी करू नये म्हणून रचलेले कुंभाड आहे ते पुर्णत: खरे आहे असे मानण्याची आवश्यकता नाही प्रुथ्वीचे वातावरण दर काही वर्षांनी बदलत असते मग त्यात मानवी हस्तक्षेप असो वा नसो त्याच प्रकारे सध्या बदलत आहे प्रुथ्वीचा आतापर्यतचा आयुष्यात असे अनेकदा घडले आहे सध्या आपण ज्याला ध्रुव तारा म्हणतो तिथे प्रुथ्वीचा अक्ष कललेला आहे माञ तो स्थिर नाही तो सतत बदलत असतो दर 26 हजार वर्षांनी तो मुळ स्थितित येतो तसेच आपला उत्तर ध्रुव व दक्षीण ध्रुव पण काही वर्षानी आपली जागा बदलत असतात भुगर्भ शास्ञज्ञांना याचे पुरावे मिळालेले आहेत या दरम्यान प्रुथ्वी भोवती असणारे चुंबकीय क्षेञ नष्ट होते त्यामुळे हवामानात प्रचंड बदल होतो सध्या आपण त्या कालावधीत आहोत आता या प्रकियेत मानव दोषी कशा काय ? दोषी असेल तर तो निसर्गच आहे मानव नव्हे . या कालावधीत ध्रूवीय प्रदेशात अरोरा या नावाने सुविख्यात असणारा प्रकाश अधिक त्रीव होतो परीणामी ध्रूवीय प्रदेशात अतीनील किरणांचा प्रादुर्भाव वाढतो तेथील बर्फ वितळतो परीणामी समुद्राची पातळी वाढते आणी जलप्रलय होतो
                     तळटिप मी अजिंक्य तरटे या मताचा समर्थक आहे असे क्रुपया मानू नये प्रत्येक नाण्याला दोन बाजू अस           हवामान बदल या बाबतीत हरीत वायु उत्सजन आणी मानवी हस्तक्षेप  या विषयी कायम बोलले जाते त्यामुळे हवामान बदला विषयीचा हा कांगोरा काहीसा दुर्लक्षीत झाला आहे तो प्रकाशीत करण्यासाठी मी या विषयी हे लिहले आहे एव्हढेच

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?