पाकिस्तान या मदतीचा सदुपयोग करेल का ?

     


    गेल्या २०२२ वर्षी पाकिस्तानात जुलै आणि  औगस्त महिन्यात आलेल्या महाविध्वसंकरी महापुरातून सावरण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाकडून पाकिस्तानला १६ अब्ज अमेरिकी डॉलरची मदत जाहीर झाली आहे , पाकिस्तानला बदलत्या हवामानाच्या बसलेल्या फटाक्यांबाबत काय मदत करता येईल/? याबबाबत आस्ट्रिया देशाच्या जिनिव्हा या राजधानीच्या शहरात सुरु असणाऱ्या the International Conference on Climate Resilient Pakistan संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेष कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी ही मदत जाहीर झाली आहे . जानेवारीला पाकिस्तनच्या माहिती मंत्री मारियम औरंगजेब यांनी ट्विटकरून ही माहिती दिली या १६ अमेरिकी डॉलरच्या मदतीत अब्ज अमेरिकी डॉलरची मदत जागतिक बँकेकडून देण्यात आली आहे एक अब्ज मदत चीनकडून करण्यात आली आहे तर युरोपीय युनियनकडून ८८ लाख अमेरिकी डॉलरची , जर्मनीकडून ८८ लाख
अमेरिकी डॉलरची भारताचा नंतर देश असलेल्या जपानकडून ७७ लाख अमेरिकी डॉलरची , फ्रान्सकडून अब्ज ५४ लाख अमेरिकी डॉलर इस्लामिक डेव्हलपमेंट बँकेकडून अब्ज २० अमेरिकी डॉलरची , अशियन डेव्हलपमेंट बँकेकडून अब्ज ५० लाख अमेरिकी डॉलरची तर् तर अमेरिकेच्या खासगी बँकेकडून अब्ज अमेरिकी डॉलरची मदत करण्यात आली आहेया कार्यक्रमासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ , पाकिस्तानच्या राजकारणातील महत्वाचा पक्ष असलेल्या पाकिस्तान मुस्लिम लीग नूर गटाच्या अध्यक्षा आणि केंद्रीय मंत्री मरियम  नवाझ(ज्या वर्तनमान पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांच्या पुतणी तर पाकिस्स्तनचे विविध कालखंड एकत्र केले असता सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी असणाऱ्या नवाझ शरीफ यांची मुलगी आहेतआणि पाकिस्तानच्या माहिती मंत्री मरियम औरंगजेब, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी (जे पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती असिफ अली झरदारी आणि पाकिस्तानच्या महिला पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे सुपुत्र आहेतहे काही दिवसपासून जीनिव्हातच आहेत असो 

    पाकिस्तानला या आधी अनेकदा विविध कारणास्तव मोठ्या प्रमाणत जागतिक स्तरावर वेगवेगळ्या ठिकाणहून आर्थिक मदत देण्यात आली आहे . मात्र या मदतीचा पूर्व इतिहास  ज्या कारणसासाठी ती मदत देण्यात आलेली आहे त्या कारणासाठी ना वापरता तिचा वापर भारताला अस्थिर करण्यासाठी वापरल्याचा आहेत्यामुळे पाकिस्तानातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात काहीच फरक पडलेला नाही  आत्ता  देखील देशाची आर्थिक स्थितो अत्यंत नाजूक असताना सहा महिन्यापूर्वी आलेल्या महापुरामुळे देशाचे जीडीपीच्या १० % नुकसान झालेले असून देखील हि मदत सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांच्या मदतीबाबत वापरली

जाण्याची शक्यता काहीशी कमीच आहे हि मदत तेथील केंद्रीय सत्तेकडून आपल्या देशांर्गत विरोधकांना अर्थात इम्रान खान यांच्याविरोधात वापरली जाण्याचा धोका आहे . ज्यामुळे देशातील राजकारणात कितीही विनाशकारी स्थिती निर्माण झाली तरी बेहत्तर अशी भूमिका सत्ताधिकारी वर्गाकडून घेतली गेली तर आश्चर्य वाटायला नको 

    मात्र या राजकीय सुंदोसुपंडित पाकिस्तानमधील सर्वसामान्य नागरिक मात्र प्रचंड भरडला जाईन या परिस्थीला भारत जवाबदार आहे असे वक्तव्य राजकारणी व्यक्तींकडून करण्यात आल्यास सर्वसामान्य नागरिकांच्या मानत विनाकारण भारताविषयी आकस निर्माण होईल ज्याचा परिणाम भारताशी संबंध दुरावण्यात होईल . मात्र कत्र्याचे शेपूट ज्या प्रमाणे कायम वाकडेच असते त्याप्रमाणे पाकिस्तानी राजकारण नेहमी भारत द्वेषावरच चालते असल्याने  विकासाचा कोण काही मिळत नसल्याने  त्यामुळे पाकिस्तानी राजकरणात नवा अध्यायलिहला जाईल त्यामुळे हि मदत खर्च पाकिस्तामधील पूरग्रस्तांना मिळेल का ? हा प्रश्न अनुत्तरित राहिला तरी त्याचे सोयरसुतक कोणाला नसेल हे मात्र नक्की 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?