स्वीस बँक आणि आपण

सध्या स्विस बौकेतील BLACK MONEY विषयी खूप काही बोलले जाते तो परत आला पाहिजे या विषयी दुमत नाही मात्र त्यावेळेस देउळ या मराठी चित्रपटात दाखवल्याप्रमाने चालणाऱ्या रुपयाचा व्यवहारावर सुध्दा नियंत्रण असावे असे लोकांना का वाटत नाही त्या विषयी एखादा केजरीवाल का बोलत नाही केरळ राज्यातील पद्मनाथ मंदिरात BLACK MONEY पेक्षा अधिक माया मिळाली आहे .नाशिक येथील एका प्रसिद्ध मंदिरात 200 किलो सोने (एका किलोला 32 लाख )व 150 किलो चांदीचे (एका किलोस 64हजार )दागिने(अधीक माहितीसाठी लोकसत्ता या NEWSPAPERमधील मंदिराराची सुरक्षीतता हि लेखमाला वाचावी ) आहेत वर या मंदिराने काही समाजकार्य केल्याची नोंद माझ्याकडे तरी नाही देशात प्रचंड लोक गरीब असताना हे चोचले कशासाठी पुरवायचे ?UNISEF च्या 2009 साली प्रकाशित झालेल्या मानवी राहणीमानाच्या अहवालानुसार आपल्या भारतात दर पाच लोकांमागे एक मंदिर आहे भारतची लोकसंख्या 124 कोटी आहे म्हणजेज भारतात 24 कोटी 80लाख मंदिरे आहेत काही सम्मान जनक मंदिरे सोडली तर सर्वत्र प्रचंड लुट चालू आहे हि लूट आपल्या देशातच आहे ती समाजासाठी नक्कीच मात्र वापरता येऊ शकते बर एखादा दगडाला शेंदरी रंग दिला व त्या ठिकाणी एक पेटी ठेऊन दिली कि हा व्यवसाय सुरू होतो या मध्ये काहीच कष्ट पडत नाही मात्र यात PROFIT खूप होतो हा प्रकार थाबायाला हावा आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कारटे असे या बाबतीत वागायला नको

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?