17 जूलै चा निमित्याने

विब्लडन स्पर्धेत भारतीयांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन आणी आंध्रप्रदेश मधील राजमंद्री येथील चेंगराचेंगरीत म्रुत्युमूखी पडलेल्या व्यक्तीचा निकटवर्तीचा दुखात आपण सर्व जण सहभागी आहोत अशी मला म्हणजे अजिंक्य तरटे ला आशा आहे
 17 जूलै हा जागतीक भुजल दिन म्हणुन ओळखला जातो (आता काहीजण असा एक दिवस साजरे करून काय होते ?अशा प्रश्न उपस्थित करतील त्यांना माझे म्हणजे अजिंक्य तरटे याचे असे सांगणे आहे की किमान पक्षी एक दिवस का होइना हे प्रश्न चर्चीले जातात काहीच नसण्यापेक्षा एक दिवस का होइना हे विषय चर्चीले जाणे हे माझ्या मते म्हणजे अजिंक्य तरटे चा मते चांगले आहे) जो सध्याचा काळातील अत्यंत महत्वाचा विषय आहे आणी सध्याचाऊ हवामान बदलाचा दुष्काळाचा काळात तर त्याचे महत्व अधिकच वाढणार आहे आपण विहीरीतून बोअरवेल मधून जे पाणी काढतो त्यास भुजल म्हणतात जगात शेतीतून अधिकाधिक उत्पादन काढण्यासाठी खुप जास्त प्रमाणात भुजल वापरले गेले परीणामी जगातील कित्येक भागातील भुजल संपले त्याची कमतरता झाल्याने अनेक दुषपरीणाम समोर आल्याने भुजलाचे महत्व जगाला समजण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचे ठरवण्यात आले सध्या जगातील अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी अधिक होत आहे जर अधिक झाले तर विशेष काही नाही माञ कमी झाल्यास मानवाला हे पाणीच वापरावे लागणार आहे त्यासाठी त्याचा साठा करुन ठेवणे अत्यावशक आहे रेन वॉटर हारवेस्टींग हा त्याचाच एक भाग आहे या भुजलाचा वापर करुन कमी पावसाचा प्रदेशात काय करता येवू शकते हे बघायचे असल्यास अहमदनगर जिल्ह्यातील हिरवे बाजार आणी राळेगण सिध्दी या गावाला भेट द्या हे पाणी मुलत: पावसाचेच असते माञ भुगर्भातील सछिद्र खडकातून भुगर्भात खोलवर जावून जिथे अछिद्र खडक आहे तिथे साठलेले असते पावसाने ओध दिल्यास हेच पाणी वापरता येते सध्या माञ याचा बेसुमार वापर चालला आहे त्यामुळे लवकरच हे पाणी संपण्याचा धोका उत्पन झाला आहे जर हे पाणी संपले तर त्या भागात अनर्थ होण्यास सुरवात झाली आहे प्रुथ्वीचा भुगर्भात खुप खोलीवर विषारी द्रव्ये आहेत काही भागातील भुजलाची पातळी ईतकी खालावली आहे की त्या विषारी द्रव्यचा संपर्कात आलेले पाणी लोक वापरत आहेत त्यामुळे तेथील लोक विविध प्रकारच्या नानाविध आजाराना बळी पडत आहेत जगात जे पाणी उपलब्ध आहे त्यातील बहूसंख्य पाणी समुद्रात असल्याने पिण्यायोग्य नाही जे पाणी पिण्यायोग्य आहे त्यातील जमिनीवर असणारे बहूतेक पाणी आपण प्रदुषीत केले आहे म्हणजेच जे काही शुध्द पाणी सध्या अस्तीवात आहे त्यामध्ये सर्वाधिक वाटा भुजलाचा आहे माञ कचर्याचा प्रदुषणाचा राक्षसाला गाडुन टाकण्यासाठी जमिनीत खोलवर खड्डे केल्याने ते पण सध्या प्रदुषीत होत आहे हे जर असेच चालू राहिल्यास भविष्यात मोठी समस्या निर्माण होइल असे मला म्हणजे अजिक्य तरटे ला वाटते सध्या आपली बहुसंख्य धरणे गाळाने भरली असल्याने त्यात पुर्वी जेव्हढे पाणी साठायचे त्याचा तूलनेत कमी पाणी साठते कारण या कमी झालेल्या पाण्याचा ठिकाणी सध्या गाळ आहे त्यामुळे थोड्या पावसात पण धरणे लगेच भरुन ओव्हरफ्लो होतात व जे पाणी पुर्वी धरणात साठायचे ते समुद्रात वाहून जाते आणी निरोपयोगी बनते म्हणजेच धरणाच्या माध्यमातून कमी पाणी मिळते माञ गरज कमी होत नाही परीणामी भुजलाचे महत्व प्रचंड प्रमाणात वाढत आहे तर अश्या पध्दतीने आवश्यक असणार्या भुजलाचे महत्व सामान्य जनतेला समजावे म्हणून 17 जूलै हा जागतीक भुजल दिन म्हणून साजरा केला जातो

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?