भारताची प्रगती

सध्या भारताची प्रगती झाली की  नाही यावर विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत . त्यासाठी विविध देशांचा  दाखल देण्यात येतोय . अमुक देशाने इतक्या वेळात प्रगती केली भारत अजून या समस्येशी लढतोय  मला त्यांना सांगावीशी वाटते की प्रत्येक देशाची प्रगती मोजण्यासाठी एकाच परिणाम लावणे चुकीचे आहे. प्रत्येक देशाची आव्हाने वेगवेगळी असतात , प्राप्र्त नैसर्गिक संसाधने भिन्न असतात . त्यामुळे सिंगापूरच्या शासनकर्त्यांनी दहा वर्षात  देशाची प्रगती केली भारतातील शासनकर्त्यांनी फक्त स्वतःची तुंबडी भरली या विधानाला माझ्यामते काही अर्थ नसतो . सिंगापूर मध्ये सर्व नागरिकांना समान अधिकार नाहीत चीन मध्ये लोकशाहीचे हक्क नाहीत . सिंगापूर चे अन्य देशांनी ज्यात त्यांचा जनक  देश मलेशियाशी सुद्धा तंटा नाहीये . इस्राईल ला अमेकरीक प्रचंड मदत करते मात्र आपण अणुस्फोट केल्यावर हीच अमेरिका आपल्यावर प्रचंड बंधने लादते हि गोष्ट मात्र या लोकांकडून दुर्लक्षिली जातेय .
भारताची वाटचाल बघताना आफ्रिकी देश किंवा पाकिस्तान अथवा बांगलादेश यांच्या स्थितीकडे मात्र या लोकांचे दुर्लक्ष होते . 

टिप्पण्या

sandip bhanose म्हणाले…
good
कमेंटस केल्याबद्दल धन्यवाद

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?