समानता अशक्यच

भारतात सध्या आरक्षण किंवा अन्य मार्ग वापरून समानता आणण्याची स्पर्धा सुरु आहे. माझ्या मते  जे कदापि शक्य नाही . महाभारपासूनच्या काळापासूनच जरी विचार केला तरी , आपणास समाजात विषमताच दिसते , अश्वथामा असो किंवा कृष्णाचा मित्र असणारा सुदामा असो आपणास गरीबी दिसते , याच मार्गाने विचार केल्यास आपणास आपणास दिसते की समाजात सधन अणि कमकुवत वर्ग हे रहणारच जगाच्या
सुरवातीपासून हे वर्ग अस्तिवात आले  . अणि जगाच्या अंताबरोबरच हे भेद  लयास जातील. सर्व मानव जात  सामान ही कल्पना म्हणून योग्य असली तरी ही कल्पना प्रत्यक्षात येणे अवघड आहे .  अणि ही संकल्पना प्रत्यक्षात आली तर मनुष्याला काहीच काम नसल्याने मनुष्य कही काम न केल्याने लायस जाईल . मनुष्यात भेद आहे म्हणून तर मनुष्य काम करतो

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?