युगांन्त अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन

2018 सालच्या आँगस्ट महिन्याची 16 तारीख भारतीय राजकारणात ठळकपणे नोंदवली गेलीये .या दिवशी भारतीय राजकारणात एका युगाचा अंत झालायं . माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा निधनाने भारतीय राजकारणाची कधीही भरुन न येणारी हानी झालीयं. भारतीय राजकारणातले अजातशत्रू म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांच नाव घ्यावच लागेल.1978 साली जनता पार्टीच्या मंत्रीमंडळात परराष्ट्र मंत्री म्हणून कार्यरत असणारे अटलजी पुढे तीनदा देशाचे पंतप्रधान झाले . कवीमनचा या पंतप्रधानाने ही भुमीका अत्यंत चोख बजावरली. सध्या पंतप्रधानपदी आरुढ असणाऱ्या तत्कालीन गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना अर्थात नरेद्र मोदी यांना गुजरातच्या दंगलीबाबत खडे बोल यांनीच सुनावले होते.
पाकीस्तानशी लाहोर करार , कारगील युध्द , संसदेवर हल्ला , आय सी 814 या विमानाचे अपहरण, पोखरणचा अणूस्फोट याकाही  त्यांच्या  कार्ळयकाळातील प्रमुख घटना .
भाजपाची वाटचाल दोन खासदारापासून सत्ता स्थापनेपर्यत झाली यात त्यांचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे . युनाटेड नेशनमध्ये त्यांनी हिंदीत केलेले भाषण गाजले.त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचीच एक कविता 
ठन गई!
मौत से ठन गई!
जूझने का मेरा इरादा न था,
मोड़ पर मिलेंगे इसका वादा न था,
रास्ता रोक कर वह खड़ी हो गई,
यों लगा ज़िन्दगी से बड़ी हो गई।
मौत की उमर क्या है? दो पल भी नहीं,
ज़िन्दगी सिलसिला, आज कल की नहीं।
मैं जी भर जिया, मैं मन से मरूँ,
लौटकर आऊँगा, कूच से क्यों डरूँ?
तू दबे पाँव, चोरी-छिपे से न आ,
सामने वार कर फिर मुझे आज़मा।
मौत से बेख़बर, ज़िन्दगी का सफ़र,
शाम हर सुरमई, रात बंसी का स्वर।
बात ऐसी नहीं कि कोई ग़म ही नहीं,
दर्द अपने-पराए कुछ कम भी नहीं।
प्यार इतना परायों से मुझको मिला,
न अपनों से बाक़ी हैं कोई गिला।
हर चुनौती से दो हाथ मैंने किये,
आंधियों में जलाए हैं बुझते दिए।
आज झकझोरता तेज़ तूफ़ान है,
नाव भँवरों की बाँहों में मेहमान है।
पार पाने का क़ायम मगर हौसला,
देख तेवर तूफ़ाँ का, तेवरी तन गई।
मौत से ठन गई। 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?