माझ्या गुजरातच्या एस टी प्रवासाची हकिकत

नुकताच मी आरक्षण करुन गुजरात राज्य परीवहन महामंडळाच्या बसने नाशिकहून पुण्याला प्रवास केला . या दरम्यान आलेले अनुभव तूम्हाला सांगण्यासाठी हे लेखन.
मला GSRTCची आवडलेली गोष्ट म्हणजे बस ट्रँकिंग प्रणाली . गुजरातच्या सर्व बसेसवर जि पी आर एस बसवलेले आहेत . त्यामुळे GSRTCच्या अँप्लीकेशनमध्ये तूमचा पि आर एन अथवा बस क्रमांक टाकला की तूमची बस कुठे आहे हे समजते . जी सुविधा मला तरी आपल्या एस टी मध्ये आढळत नाही .  माझे निरीक्षण अपुर्ण असल्यास सांगावे मला आनंदच होईल.
मी मध्ये गाडी ब्रेकफास्टसाठी थांबली असता डायव्हरांबरोबर प्रवासी भाड्याचा विषय काढला असता त्यांनी सांगीतलेल्या उत्तरामुळे मी अनुत्तरीतत झालोय .ते म्हणाले तूम्ही गूजरात राज्यात अत्यंत स्वस्त फिरु शकतात. मात्र महाराष्ट्रात आम्हाला तूमच्य बरोबर दर ठेवावे लागतात. मागच्या वेळेस तूम्ही 225 रुपयात प्रवास केला आता 270 रुपये लागतात याला तूमचे प्रशासन जवाबदार आहे . तूम्हाला काय वाटते यावर ?

टिप्पण्या

V.R.Sambhus म्हणाले…
Your observations are correct. There are more taxes in Maharashtra. Also our cost of running is more due to political interference, such as our S.T. Board hires busses at very high rate from politicians.
प्रतीक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?