हेल्मेट सक्ती आणि मी

             सर्वप्रथम प्रथम मी हे स्पष्ट  इच्छितो की , माझा हेल्मेटच्या वापरला विरोध नाही . माझा विरोध आहे ,  त्याचा सक्तीला .माझ्या मते सक्ती करून  माझ्या मते कोणताही प्रश्न कधीच संपत नाही . जगात सर्वाधिक कायदे भारतात आहे . मात्र भारत अजूनही स्वर्ग झालेला नाही वाहतूक पोलिसांनी फक्त जनजागृतीचे काम करावे  आणि हेलमेटच्या वापर करावा की नाही याचा निर्यय लोकांवर  सोडून द्यावा . प्रत्येकाला आपला जीव प्रिय असतो . जर लोकांना वाटले तर लोक स्वतःहून हेल्मेट वापरतील . त्यासाठी सक्ती करायची गरज नाही .  सक्ती केल्याने लोकांच्या स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कावर गदा येते , असे माझे स्पष्ट मत आहे. 
                   यावर काही लोक  असेही म्हणू शकतील की लोकांच्या मानसिकतेमुळे ही सक्ती करावी लागतेय . लोक कोणतेही गोष्ट सक्ती केल्याशिवाय गोष्ट वापरात नाही . मात्र मला ही गोष्ट मान्य नाही. लोक प्रचंड हुशार आहेत . जुने हिंदी गाणे मला याविषयी सांगावेसे वाटते " ये पब्लिक सब जानती है ये जो पब्लिक है " जर लोकांना ही गोष्ट पडली की लोक स्वतःहून वापरतील ही 
                  काही लोक असे ही अपघातात दुचाकीच्या  मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीपैकी बहुसंख्य लोक हेल्मेट न वापरल्यामुळे मृत्युमुखी पडले . त्यामुळे हेल्मेट सक्ती करणे योग्य आहे. मी याचा पूर्णतः विरुद्ध आहे. माझ्या मते रस्त्याच्या दुर्दशेमुळे ते व्यक्ती मृत्युमुखी पडले . त्यासाठी हेल्मेट न वापराला दोष देऊ इच्छित नाही . 



टिप्पण्या

Unknown म्हणाले…
Can't say anything about this.
It's correct that compulsion is not good. But at the same time it's also true that if someone is not serious about his and others life.
By making compulsion of helmet, we can reduce the no .of deaths.
So I think, compulsion is also ok for maintaining the good traffic standards.


Madhura Tarte.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?