भुतकाळात डोकवतांना जून महिना

    काही माणसे जन्माला येतानाच खुप चांगले नशिब घेवून येतात असे बोलले जाते. पण हे तेव्हढ्यापुरतेच मर्यादित नाही, ही गोष्ट काही महिन्याना पण लागू होते. माझा जन्म महिना अर्थात आँगस्ट आणि जून हे त्यातीलच काही महत्वाचे  महिने .
जून महिन्यात आँपरेशन ब्ल्यू स्टार, सिक्किमचे विलीनीकरण,  भारताचा स्वातंञ्याचा कायदा व आणिबाणी या महत्वाचा घटना घडल्या. त्यातील आँपरेशन ब्ल्यू स्टार विषयी मी याचा आधीच बोललो आहे
     भारताला ब्रिटिशांपासून ज्या कायदान्वये स्वातंञ्य मिळाले तो भारताचा स्वातंञ्याचा कायदा 3 जून 1947 ला ब्रिटिश संसदेत समंत झाला. त्या कायदान्वये भारतीय संस्थाने  स्वतंत्र झाली त्यांचावर भारतात किंवा पाकिस्तानात  सामील होण्याचे बंधन टाकण्यात आले नाही.  परिणामी काश्मीर स्वतंञ्य राहिले व ईतिहास आपणास माहिती आहेच .
      भारतात कुटुंब नियोजन वगैरे कार्यक्रमाची सक्ती करणाऱ्या आणीबाणीचचे 2019 हे साल चव्वैचाळीसावे आहे. हा मानवी आयुष्याचा बाबतीत मोठा कालावधी आहे. त्या वेळेस या घटनेने वादळ निर्माण केले होते .लोकांचा मनात क्राँग्रेसविरोधी जनमत तयार करण्यात या घटनेचा मोठा वाटा होता . भारतीय राजकीय इतिहासातील काळकुट्ट कालखंड म्हणून आपण त्याची सध्या नोंद घेतोय .  योगा दिवसाचे कवित्व त्यावर काही चर्चा करताना दिसेल असे मला तरी वाटत नाही      
             तशीच जून महीन्यातील महत्तवाची घटना म्हणजे जून 1975 मधील सिक्किमचे भारतातील विलीनीकरण.  काही जणांना  कशाला या शिळ्या कढीला उत असे वाटू शकते .जो देश इतिहास विसरतो, त्या देशाचा भविष्यकाळ  अंधाारतो असे सुुु्प्नसिद्ध वचन आहे ,म्हणून ही इतिहासाची उजळणी. आणि जागतिकीकरणामुळे संदर्भ बदलेले असले, तरी माञ भारताला सध्या भेदसवणऱ्या अनेक प्रश्नांची मुळे  या समस्येत आहेत  जसे चिकन नेक  या भारतातील अति संवेदनशील भागातील  आणि लगतच्या भुतान व नेपाल मधील वंशिक विविधतेचा प्रश्न ज्याचा एक अंग म्हणजे गोरखा मुक्ति आंदोलन आहे .भारत बांगला देश मैञी कराराला याची जोड आहेच ती म्हणजे ईशान्य भारताला जोडणारऱ्य याभागातील अशंततेवर उपाय म्हणून बांगलादेशातून या भागावर लक्ष ठेवणे, या चिंचोळ्या भागातून होणार्या भारत विरोधी कारवायांना रोखणे .आंदिसाठी हा भाग महत्वाचा आहे .या भागाचा अभ्यास करण्यासाठी भारताचे सिक्किम मधील विलीनीकरण अभ्यासणे अत्यंत महत्वाचे ठरते  भारतीय राज्यघटनेतील घटनादुरुस्तीचा अभ्यास करताना सुध्दा  हे महत्वाचे आहे
 जून महिन्यात अजून अनेक महत्वाचा घटना घडल्या त्याची माहिती पुढच्या वेळेस सांगतो तो पर्यत बाय बाय टेक केअर
  

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
Tumhi lekhan band kara upkar hoti
Unknown म्हणाले…
Kantala aala
Unknown म्हणाले…
Etake awaghad lihinyat kay aarth saaheb wachanyaryanchi kuwat olkhun luha !! Tumhi khup vidwan aahat pan samorchyala kalale pahijena ? Nahitar tum achi vidwatta walut paani hoy
ajinkya tarte म्हणाले…
Who force you to read it , if you board it neglect it . Iam not stop my writing because of you .
ajinkya tarte म्हणाले…
Who force you to read it , if you board it neglect it . Iam not stop my writing because of you .
ajinkya tarte म्हणाले…
I am allays trying subject make as easy as to anybody can understand . but you can not understand them you should increase reading of marathi newspaper .

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?