आठवणीतील जुलै महिना

             जूलै महिन्याचा पंधरवडा जसा जवळ येतो तश्या भारताचा विविध जखमांची आणि  समस्यांची खपली निघण्यास सुरवात होते मग ती कधी दहशतवादाचा प्रश्न असो लोकसंख्येचा प्रश्न असो किंवा प्रदुषणाचा प्रश्न असते किंवा भारताचे आँस्कर प्राप्तीचे स्वप्न कधी पूर्ण होणार ?भारताच्या 1991च्या  अर्थव्यवस्थेची ,अथवा गैरकारभाराची 26जूलै ची असते त्यातील दहशतवाद लोकसंख्या आणि  प्रदुषणाचा प्रश्न आणी भारताच्या आँस्कर वारीची बस चुकण्याची या सर्वांची एकञीत खपली निघते ती 9जूलै 10 आणि  11 जूलैला.  9जूलै हा जे अजून काही काळ जगले असते तर भारताला नक्कीच एखाद दुसरे ऑस्कर  मिळाले असते असे अप्रतीम चिञपट तयार करणारे गुरुदत्त यांचा जन्मदिवस दुर्दैवाने  ते गीता दत्त आणि  वहीदा रेहमान  यांच्या प्रेमाच्या काञीत सापडले आणि त्यांचा म्रूत्यु झाला 10 जूलै ला पुण्याचा मध्यवस्तीतील फरासखाना येथे बॉम्बस्फोट झाला होता तर 11जूलै ला मुंबईत पश्चीम रेल्वेवर साखळी बॉम्बस्फोट झाले होते माञ मुंबईतील बॉम्बस्फोट येव्हढेच 11जूलैचे महत्व नाही तर 
             सध्या भारतात कळीचा मुद्दा बनलेल्या प्रदुषणाच्या आणि लोकसंख्येचा तो जागतीक दिवस पण आहे गेल्या कित्येक वर्षापासून 11जुलै जागतीक लोकसंख्या दिन आणि  जागतीक जागतीक प्रदुषण विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो सध्या भारतात लोकसंख्येचा प्रश्नाने उसंत घेतली असली तरी प्रदुषणाचा राक्षस भारतापुढे आवासून उभाच आहे . भारतातील नद्या हे प्रदुषणाचे अत्यंत जिवंत उदाहरण आहे  मुंबई उच्च न्यायालयाचा आदेशाने काही प्रमाणात ध्वनीप्रदुषणाचा प्रश्न काहि अंशी सोडवला आहे दिल्लीतील वायू प्रदुषणाने युनाटेड स्टेटस ऑफ अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्षांचे आयुष्य कमी झाल्याचे सर्वश्रुत आहेच 
       
       आजकाल अंतराळ देखील प्रदुषणांपासून अलिप्त राहिलेले नाही अनेक निकामी झालेल्या उपग्रहांमुळे सध्या अंतराळात देखील प्रदुषण तयार झाले आहे लोकसंख्या हा आपल्या भारतापुढील महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे मुलभूत सोइसुविधांवर प्रचंड ताण येतो आज पासून शंभर वर्षापूर्वी जेव्हा कुटुंबनियोजन हा शब्द उच्चारणे देखील पाप समजले जाई त्या काळात समाजस्वाथ नावाचा मासिकातून छोट्या कुटुबांचे महत्व समजुन दिल्याने तसेच जरा विचिञ पध्दतीने का होईना 44 वर्षापूर्वी आणीबाणीच्या काळात कुटुंब नियोजनाचे प्रयत्न केल्याने,  शिक्षणाचा प्रसार केल्याने आज लोकसंख्येचा फारशा प्रश्न जाणवत नाही आता हळू हळू का होइना भारताची लोकसंख्या स्थिर होत आहे त्याचे नक्कीच चांगले परीणाम दिसतील
               ना धो कर्वे यांचा जिवनावर ध्यासपर्व हा अत्यंत उत्कृष्ट मराठी चिञपट आहे .  असो दहशतवादाचा प्रश्न सुध्दा जूलै महिन्याचा पहिला पंधरवडा जवळ आला भारताला आठवतो तो पुणे आणि  मुंबईतील स्फोटामुळे त्यातील पुण्यातील त्या स्फोटात जास्त हानी झाली नाही आज पर्यत पुण्यात तीनदा स्फोट झाले आहेत.  पहिला स्फोट जर्मन बेकरीतील स्फोट दूसरा हा फरासखानाचा तिसरा जंगली महाराज रोडवरील मँकडोनाल्ड मध्ये (सुदैवाने जर्मन बेकरी वगळता फारशी प्राणहानी नाही) माञ पुण्यातील सुरक्षीतता मला चांगली वाटत नाही असो हे माझे मत आहे तुमचे मत दूसरे असू शकते तुमच्या मताचा मी
आदरच करतो मुंबईत आतापर्यत प्रचंड स्फोट झाले आहेत माञ मला तरी परीस्थिती सूधारली असे मला वैयक्तीकरीत्या वाटत नाही तुमचे मत या पेक्षा वेगळे असू शकते मला तुमचा मताचा तरी सुध्दा आदर आहे याच जुलै महीन्यात जी घटना प्रत्यक्षात घडली की नाही या विषयी संशय घेतला जातो ती घटना म्हणजे मानवाचे चंद्रावर पहीले पाउल पडले असो जूलै महीन्यातील घटनांविषयी खुप काही बोलता येईल पण तुर्तास थांबतो पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत राम राम

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?