काळरात्र 32 वर्षांपूर्वीची


आपल्या भारतात सन 2014 एका विचारसरणीच्या पक्षाकडून त्याच्या पुर्णतः विरुद्ध  विचारसरणी असणाऱ्या पक्षाकडे कोणताही रक्तपात न होता सत्तांतर झाले पुढे पाच वर्षांनी 2019 सुद्धा कोणसंघटन करण्याचा ताही रक्तपात ना होता आधीचाच पक्षाची सत्ता काय राहिली .सन 2014च्या आधी काही लोकशाही हक्कासांसाठी देशभरात आंदोलन झाले  मात्र त्यात सरकारी पक्षाकडून बाळाचा वापर करण्यात आला नाही या आधीही आपल्या भारताच्या इतिहासात कित्येकदा एका पक्षाचे सरकार जाऊन  . पूर्णतः विरूद्ध पक्षाचे सरकार आले आहे . जगात अन्यत्र कुठे झालेला नाही असा निवडणुकीच्या  कम्युनिष्ठ पक्षाने सत्ता घेण्याचा प्रकार देखील भारतात घडला . आपल्या भारतीयांनी राज्य विधानसभेच्या निवडणुकीत एका पक्षाला  मतदान केले तर त्याचवेळी किंवा त्या निवडणुकीपासून काही कालावधीत झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत दुसऱ्या पक्षाला मतदान केल्याचेही दिसून येते . याला कारण म्हणजे भारतात खोलवर  रुजलेली लोकशाही . आपल्या  घटनेने प्रत्येकाला आपली मते जाहीरपणे मांडण्याचा,  विविध मुद्यावर संघटना निर्माण करण्याचा अधिकार  आपल्या शेजारील चीन हा देश त्यापैकीच एक निवडणुकीत हव्या त्या उमेदवाराला मत देण्याचा अधिकार आहे . मात्र हे स्वतंत्र जगातील प्रत्येक देशाला नाही . 

 चीनने आजपासून बरोबर बत्तीस  वर्षापूर्वी आपल्याच देशातील तरुणांना लोकशाहीविषयक हक्कांची मागणी केली म्हणून  रणगाड्याखाली चिरडले होते . सन 1989ला तीन जूनच्या रात्री, चार जूनच्या पहाटे चीनच्या राजधानीत बिजींगमध्ये हे हत्याकांड घडले होते . यावेळी चीनने आपल्याच किती नागरीकांना मारले याबाबत हजारो ,ते लाखोपर्यत विविध दावे केले जातात. याचा अधिकृत आकडा अद्याप कोणालाच माहितीनाही. याला तिआनमेन स्केअर हत्याकांड म्हणून ओळखले जाते   15एप्रिल 1989पासून सुरु असलेल्या या आदोंलनाची अखेर आंदोलकांच्या मागण्या मान्य न होता, त्यांच्या मृत्यूत झाली. यामुळे चीनमधील तरुणाइचा आवाज दाबला गेला . .त्यानंतर हाँगकाँंगमध्ये दोन वर्षांपूर्वी झालेले आंदोलन वगळता   चीनमध्ये लोकशाहीच्या हक्कासाठी कोणतेही मोठे आंदोलन झाले नाही, नाही म्हणायला एखाद  दुसरे वैयक्तीक आंदोलने झाली , झाली मात्र ती सहजतेने चिरडून टाकण्यात आली.बाहेर लोकशाही नांदत असताना आपल्या चीनमध्येही ती नांदावी, यासाठी केलेले हे आंदोलन होते .जे चीनने निर्दयीपणे चिरडले. त्याचा 32व्या स्मृतीदिनानिमित्त यात बळी गेलेल्या अभागी जिवांना भावपुर्ण श्रद्धांजली, 


          चीनच्या लोकशाहीमध्ये कम्युनिष्ट वगळता अन्य लोकांना स्थान नाही तेथील लोकशाहीत एखाद्या मतदारसंघात कम्युनिष्ट पक्षातर्फे दोन किंवा तीन उमेदवार उभे केले  जातात त्यांच्यापैकी एकाला मतदान करणे सक्तीचे आहे .इतर उमेदवारांना उभे राहण्यास मनाई नाहीये मात्र  मतदान कम्युनिष्ठ पक्षांखेरीज नाय लोकांना करणे देशद्रोह समजला जातो . यामध्ये बदल करण्यात यावा चीनमधील निवडणुका जगात देशात जस्या  घेतल्या जातात तस्य खुल्या वातवरणात घेतल्या जाव्यात निवडणुकीतील सरकारी  रोखला जावा . देशातील नागरिकांना अभिव्यक्ती स्वतंत्र देण्यात यावे यासाठी हे आंदोलन करण्यात आले . जे  चीनकडून निर्दयीपणे चिरडून टाकण्यात आले . या आदोलनात सहभागी लोकांच्या हत्या करण्यात आल्या .त्या किती करण्यात आल्या .याविषयी ही घटना घडून गेल्यावर 32  वर्षे झाली तरी अधिकृत आकडा जाहीर करण्यात आला नाहीये . त्याचा विचार करता भारतातील लोकशाओ किती उत्तम आहे ? याची साक्ष पटते .हल्यात प्राणास मुकलेल्या जीवना पुन्हा एकदा  भावपूर्ण श्रद्धांजली वाहून सध्यापुरते थांबतो , नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?