बातमीतील पाकिस्तान [भाग 9]

   


  आपल्या भारतात इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत असताना जगात अनेक घडामोडी घडल्या ज्याचा केंद्रबिंदू हा भारताचा उघड शत्रू असणारा पाकिस्तान  हा होता . पाकिस्तान संधीं मिळेल त्या जागतिक व्यासपीठावर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत भारताची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न करत असतो ज्यामध्ये युनाटेड नेशनसह  ऑर्गनाझेशन ऑफइस्लामिक कट्रीज अर्थात ओ आय सी च्या प्लॅटफॉर्मचा देखील समावेश होतो . त्यामुळे या घडामोडी आपणास माहिती असणे आवश्यक आहे चला तर मित्रानो जाणून घेउया या घडामोडीविषयी 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी  सरकारी मध्यमसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अमेरिका चीनला खूपच घाबरलेली असून तिने भारत आणि अन्य एका देशाबरोबर [इम्रान खान यांनी नाव बी घेतलेल्या देशाचे नाव जपान आहे ] क्वॉड हा एक गृप स्थापन केला आहे तसेच चीन त्यांच्या सिनिकियांग या प्रातांतील मुस्लिम बांधवाना नव्याने काही गोष्टी शिकवत आहे  अत्याचार करत नाहीये . आम्ही या बाबत चीनच्या बरोबर आहोत पाश्चात्य माध्यमे या बाबत चुकीचे सांगत आहे असे विधान केले आहे अशी बातमी नुकतीच हिंदुस्थान

टाइम्स  दिली आहे . पाकिस्तानने हे उघड उघड केलेले  चीनचे समर्थन केले आहे . आणि अमेरिकेच्या विरोधात घेतलेली उघड भूमिका आहे असे या बातमीत सांगितले आहे . अमेरिकेच्या पॅंटोगॉनकडून या बाबत काहीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केली जाणार नाही मात्र अमेरिकेने याची दाखल घेतल्याचे त्यांचा पाकिस्तान विषयक भूमिकेत दिसून येईल असे या बातमीत सांगितले आहे . 

अमेरिकेने पाकिस्तानला अमेरिका भारताला ज्या प्रकारे दर्जा देते,  त्याच प्रकारच्या दर्जा दिला, तसेच अमेरिका युनाटेड किंग्डम या देहशाबरोबर ज्या प्रकारे संबंध ठेवते त्या प्रकारचे संबंध ठेवले तरच  तर आणि तरच पाकिस्तान अमेरिकेला अफगाणिस्तानवर कराव्या करण्यासाठी साह्य होईल असा लष्करी तळ  उभारण्यास मंजुरी देईल असे इमरान खान यांनी सांगितले आहे . अमेरिकेने भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या अनेक उपादनाला करातून विशेष सूट दिली आहे . तसेच अनेक  व्यवहारात  अमेरिका युनाटेड किंग्डमला सवलती देते

पाकिस्तान अमेरिकेकडून अश्याच सवलती मागत आहे आजीमितीस अमेरिका अफगाणिस्तानमधून काढता पाय घेत आहेचालू वर्षी सप्टेंबर 11 अपर्यंत अमेरिका अफगाणिस्तानमधून पूर्णतः पाय घेणार आहे . जसजसे अमेरिका अफगाणिस्तानमधून पाय काढत आहे त्या ठिकाणी तालिबानच्या सत्ता येत आहे एका अंजादानुसार अमेरिकेने अफगाणिस्तानमधु न पूर्णतः पाय काढल्यावर काही महिन्यताच काबुल तालिबान्यांचा हाती लागून जगासाठी नवी डोकेदुखी निर्माण होऊ शकते .ते टाळण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची गरज आहे असे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या द हिंदूंच्या बातमीत म्हंटले आहे . 

बीबीसीने दिलेल्या बातमीनुसार अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्राईलला मुस्लिम बांधव बहुसंख्य असणाऱ्या देशांकडून मान्यता मिळावी यासाठी नोव्हेंबर2020 आणि  डिसेंबर 2020  मध्ये  काही देशांशी संपर्क साधला होता त्यावेळेस इस्राईलच्या वृत्तपत्रांनी इस्राईलच्या सरकारच्या उछपदस्थांना एका मुस्लिम हा प्रमुख धर्म असणाऱ्या देशातील  शासनाच्या उचपदस्थांनी  संपर्क केल्याचे वृत्त दिले होते मात्र त्र्यं वेळेस त्या देशाचे नाव वृत्तपत्रांनी जाहीर केले नव्हते ते आता केले आहे ते नाव आहे पाकिस्तान  त्यावेळेस इस्राईल आणि 

पाकिस्तानमधील  फिस्कटल्याने पाकिस्तानकडून इस्रायलला मान्यता देण्यात आली नव्हती . पाकिस्तानकडून इस्राईलने भारताला शस्त्रात्रे  या अटीमुळे बोलणे फिस्कटल्याचा संशय बातमीत व्यक्त करण्यात आला आहे . पाकिस्तानी पंतप्रधानाचे   ओव्हरसिस पाकिस्तान पाकिस्तान या विषयीचे सल्लागार झुल्फी बुखारी यांनी पाकिस्तानतर्फे इस्रायलशी संवाद साधल्याचे सांगण्यात येत आहे . पाकिस्तान आपला शत्रू आहे चाणक्य नीतीनुसार शत्रूं राष्ट्राची माहिती सर्वसामान्य माणसाला देखील असणे आवश्यक आहे त्यासाठीच मी हा लेख लिहिला आहे  जो आपणास आवडला असेल असे मानून सध्यापुरते थांबतो , नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?