ब....... बुद्धिबळाचा (भाग 5)

     

       बुद्धिबळ ओलम्पियाडमधील भारताची घोडदौड वेगाने अंतिम ध्येयाकडे अर्थात सुवर्णपदाकडे सुरु आहे याचेच प्रत्यंतर सोमवारी 13 सप्टेंबर रोजी झालेल्या  उपांत्यपूर्व  सामना दरम्यान दिसले . उपांत्यपूर्व  फेरीत ब्लीट्स या प्रकारात ट्रायब्रेकमध्ये 5 विरुद्ध 1 असे सरळ यश  मिळवत दिमाखदारपणे  उपांत्य फेरीत प्रवेश केला .; 
      भारताचे  कप्तान  विशवनाथ आनंद यांच्या अनुपस्थित पहिल्या क्रमांकावर खेळताना नाशिकचे आयकॉन  गुजराथी आणि कोनेरू हंपी यांनी प्रतिस्पर्ध्यांविरोधात  बरोबरी साधली त्यांनी अनुक्रमे veteran Vasyl Ivanchuk.  आणि  Iulija Osmak यांच्या विरोधात लढत दिली ब्लीट्स या प्रकारात ट्रायब्रेकमध्ये खेळताना अधिबान  यांनी प्रतिस्पर्ध्याला Larsen Indian variation या सापळ्यात अडकवून 36 चालीत नमवले .त्यांनी Kirill Shevchenko ला गुडघे टेकायला भाग पाडले . ब्लिटीझ खेळाच्या आधी झालेल्या दोन डावांमध्ये मात्र आपल्याला युक्रेनच्या खेळाडूंनी कडवी झुंज दिली या डावामध्ये पी हरिकृष्ण यांनी प्रतिस्पर्ध्यांविरोधात बरोबरी साधली मात्र नाशिकचे आयकॉन विदित गुजराथी याना मात्र पराभव बघावा लागला . भारताने युक्रेन खेळताना पहिल्या डावात त्यांना 4 विरुद्ध नमवले मात्र दुसऱ्या डावात  जोरदारपणे परत येत भारताला साडेतीन विरुद्ध अडीच गुणांनी नमवले परिणामी फेरीचा विजेता ठरवण्यासाठी ट्राय  ब्रेकरचाअवलंब करावा दुसऱ्या डावात निहाल सरीन यांच्या ऐवजी खेळणाऱ्या आर प्रज्ञानंद यांनी पांढऱ्या मोह घेऊन खेळताना laton Galperi
यांना हरवले . या युवा ग्रॅण्डमास्टरने 
Sicilian या सापळ्यांचा वापर करत अवघ्या वीस चाळीत विजय संपादन केला . हरिका द्रोणवली यांनी पांढऱ्या मोहऱ्यांबरोबर खेळताना प्रतिस्पर्धी असलेल्या atalia Zhukova याना अवघ्या 32 चालीत नांगी टाकण्यास भाग पडले भारताचे कप्तान विश्वनाथन आंनद यांनी त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या vanchuk,विरुद्ध बरोबरी साधली मात्र   पी हरिकृष्ण ऐवजी खेळावयास आलेल्या नाशिकचे आयकॉन असलेल्या विदित गुजराथी यान पराभव बघावा लागला त्यांना Kirill Shevchenko. यांनी हरवले त्याच प्रमाणे कोनेरू हंपी यांना 114 चालीपर्यंत चाललेल्या डावामध्ये युक्रेनचे इंटरनॅशनल मास्तर Iulija Osmak यांनी नमवले .पहिल्या डावामध्ये  विश्वनाथ आंनद,   पी हरिकृष्ण  , आर  वैशाली आर याना प्रतिस्पर्धी विरुद्ध बरोबरीत समाधान मानावे लागले मात्र या डावामध्ये हरिका द्रोणवली यांनी दोन विजय साजरे केले  त्यांनी Natalia Buksaआणि  Platon Galperin. याना आपल्या बुद्धीचे पाणी पाजले 
               सोमवारी 13 सप्टेंबरला रात्री  (भारतीय प्रमानवेळेनुसार )अमेरिका आणि काझकिस्तान यांच्यात सामना होणार आहे त्यांच्यातील विजेत्यांशी भारताची मंगळवारी गाठ पडेल त्यांना नमवले कि भारतीयांचे अंतिम
फेरीचे तिकीट पक्के होईल 
                   बुद्धिबळ हा खेळ निव्वळ बुद्धीचा आहे अशा गैरसमज या विषयी आढळतो मात्र तो चुकीचा आहे निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते हे आपणास माहिती आहेच जर आपल्या पायास अथवा अन्य भागाला झाली असेल तर त्या काळात बुद्धिबळाच्या खेळात पुरेसे लक्ष देऊ शकणार नाही आणि अशी दुखापत टाळण्यासाठी शारीरिक तंदरुस्ती हवीच ना तसेच सध्या  स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमांत बुद्धिमत्ता चाचणीचा असतो  सातत्याने बुद्धिबळ खेळत असाल तर हा खेळ खेळायला मदत होते अशा अनेकांचा अनुभव आहे . मग कधी खेळायला घेत आहे बुद्धिबळ हा खेळ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?