हा खेळ सावल्यांचा


आपल्या मराठीतील एक उत्तम चित्रपटगीत म्हणजे "हा खेळ सावल्यांचा  या सुप्रसिद्ध गीतातील एक त्याहून सुप्रसिद्ध गीत म्हणजे  "रात्रीस खेळ चाले हा खेळ सावल्यांचा, संपलेंना काडीही हा खेळ सावल्यांचा . या गीतातील एकसुपारीचा ओळ म्हणजे " ग्रहणात सावल्यांचा अधीशप भोगतो हा " हे सांगण्याचे कारण म्हणजे येत्या शुक्रवारी होणारेचंद्र ग्रहण या प्रकारचे दीर्घ चालणारे ग्रहण -हे ८ फेब्रुवारी २६६९ रोजी होण्याची शक्यता आहे या आधी या प्रकारचे ग्रहण १८ फेब्रुवारी १४८० झाले होते . हे ग्रहण याच्या आधी२६ मे  २०२१ रोजी झालेल्या ग्रहणासारखेच आहे 

हे चंद्रग्रहण तब्बल ३ तीन तास  . २८ मिनिटे आणि १४ सेकंड दिसणार आहे त्यामुळे हे चंद्रग्रहण या शतकातलेच नव्हे तर गेल्या ५८० वर्षातील सर्वात दीर्घ असणारे हे चंद्रग्रहण आहे .आपल्या भारतातून हे ग्रहण दिसणार नाहीये संपूर्ण युरोप आफ्रिका अमेरिका आणि ऑस्ट्रलिया खंडातील लोकांना याचा आंनद घेता येऊ शकतो , भारतीय प्रमाणनवेळे नुसार दुपारी १२ वाजून ४८ हे ग्रहण सुरु होईल आणि दुपारीदोन वाजून ३४ मिनिटांनी हे ग्रहण सुटेल यावेळी भारतात दिवस असले आणि चंद्रग्रहण असण्यासाठी रात्र आवश्यक असते  सबब आपल्यामहाराष्ट्रात  हे

ग्रहण दिसणार नाहीये  अरुणाचल आणि आसाम या ईशान्य भारतातील राज्यातील अति पूर्वेच्या भाग तसेच बिहार आणि उत्तर प्रदेशातील तुरळक भागाचा अपवाद करता संपूर्ण भारतात हे ग्रहण दिसणार नाही भारतातूनही हे ग्रहण सुटताना काही काळ दिसणार आहे ग्रहणाचा स्पर्श आणि मध्य दिसणार नाहीये वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण आहे हे 

मित्रानो ग्रहणाच नव्हे तर कोणताही खगोलीय अविष्कार बघितल्यामुळे काहीही अपाय होत नाही प्राचीन काळी तंत्रज्ञान प्रगत नसल्यामुळे या प्रकारच्या अंधश्रद्धा प्रचलित होत्या आजच्या आधुनिक काळात या चुकीच्या समजुतीला काहीही अर्थ नाही सूर्यग्रहणासारख्या काही खगोलीय घटना बघायण्यासाठी काही काळजी घ्यावी लागते इतकेच   चंद्रग्रहणतात चंद्रबिंब लाल दिसते पूर्णता नाहीसे होत नाही चंद्रग्रहण सध्या डोळ्याने बघितले तरी चालते डोळ्यांना काही अपाय होत नाही जरी हे ग्रहण भारतातून दिसणार नसले तरी  तुम्ही इतर खगोलीय अविष्कार बघा  इतरांना सुदधा तंटे बघण्यासाठी उद्युक्त करा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?