महासत्ता म्हणून भारताचा उदय

   


महासत्ता म्हणून भारताचा उद्या झाला आहे , हे गेल्या काही दिवसातील परराष्ट्र खात्यासदंभात विविध माध्यमांमध्ये येणाऱ्या घडामोडींकडे बघितल्यास सहजतेने लक्षात येते , गेल्या पंधरा दिवसात भारतात प्रत्यक्ष येणाऱ्या  तसेच ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणारे आणि येत्या काही दिवसात भारतात येणारे ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणाऱ्या परदेशी नेत्यांचा नावाकडे , शिष्टमंडळाकडे नजर टाकल्यास  आपणस ही गोष्ट सहजतेने लक्षात येते . गेल्या पंधरा दिवसात जपान , मेक्सिको , दक्षिण कोरिया , नेपाळ , इस्राईल , युके ,चीन रशिया  ऑस्ट्रेलिया आदी जगाच्या सर्व कानाकोपऱयातील  देशांचे नेते शिष्टमंडळ यांनी  भारतात प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन पद्धतीने भारताशी संपर्क साधत . भारताशी अनेक करार केले तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी श्रीलंका आणि मालदीव या दोन देशांचे दौरे केले तर भारताचे राष्ट्रपती येत्या काही दिवसात तुर्कमेनिस्तान आणि नेदरलँड या देशांचा दौऱयावर जाणार आहेत . भारत महासत्ता म्हणून उदयास आला आहे याचीच ही साक्ष आहे पाकिस्तानचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेले
इम्रान खान यांनी भारताच्या ज्या बाबीचे कौतूक केले त्या परराष्ट्र धोरणाचे हे यशाचं म्हणायला हवे  31 मार्च 2022 रोजी नवी दिल्ली येथे नि:शस्त्रीकरण आणि अप्रसारावर भारत-आणि दक्षिण कोरिया  यांच्यामध्ये  सल्लामसलत आयोजित करण्यात आली होती. दोन्ही बाजूंनी अण्वस्त्र, रासायनिक आणि जैविक क्षेत्र, अंतराळाशी संबंधित विषयांशी संबंधित निःशस्त्रीकरण आणि अप्रसाराच्या क्षेत्रातील घडामोडींवर विचार विनिमय करण्यात आला .  , प्रादेशिक अप्रसार समस्या, पारंपारिक शस्त्रे आणि निर्यात नियंत्रण व्यवस्था.यावर याबाबत यावेळी यांच्यामध्ये चर्चा करण्यात आली भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव (निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवहारसंदीप आर्य यांनी केले, तर  दक्षिण कोरियाशिष्टमंडळाचे नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाचे अप्रसार आणि अणु व्यवहार महासंचालक  यंगह्यो पार्क यांनी केले

राष्ट्रपतींच्या परदेश  दौर्याविषयी माहिती देताना परराष्ट्र खात्याच्या पश्चिम विभागाचे सचिव संजय वर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की , 1 एप्रिलपासून राष्ट्रपतींच्या दौऱ्याला    सुरवात होईल दौरा एप्रिलला संपेल  ज्यातील पहिले चार दिवस राष्ट्रपती तुर्कमेनिस्तानच्या दौऱ्यावर असतील तर , , एप्रिलला राष्ट्रपती नेदर्लंडला भेट देतील  यावेळी राष्ट्रपतींच्या बरोबर केंद्रीय मंत्रिमंडळ आणि खासदारांचे शिष्टमंडळ असेल शिष्टमंडळात माननीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री श्री एल मुरुगन आणि खासदार  दिलीप घोष हे असतील.    भारताच्या राष्ट्रपतींची तुर्कमेनिस्तानची ही पहिलीच भेट असेल. तुर्कमेनिस्तानची स्थापना होऊन 30 वर्षे झाली आहेतदोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना देखील 30 वर्षे पूर्ण झाली आहेत  . आणि महत्त्वाचे म्हणजे, ही भेट तुर्कमेनिस्तानच्या नवीन ष्ट्राध्यक्षांनीसूत्रे हाती घेतल्यावर   दोन आठवड्यांच्या आत आहे,   तुर्कमेनिस्तानच्या नवनियुक्त राष्ट्राध्यक्षांनी ष्ट्राध्यक्षांनीसूत्रे हाती घेतल्यावर पदाची सूत्रे हाती घेतल्यवरची पहिलाच  भारतासारख्या मोठ्या देशांचा दौरा आहे

या सर्व घडामोडी भरात जगासाठी किती महत्त्वाचा आहे हेच पुन्हा पुन्हा सांगत आहे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?