अमेरिकन स्वातंत्र्यदिन विशेष

अमेरिका जगातल्या बहुतेक सर्व समस्यांचे मूळ असणारा देश.  अफगाणिस्तानमधील अशांतता असो , दक्षिण अमेरिका खंडातील राजकीय अस्थिरता असो, इराकमधील दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटला वाढण्यासाठी पूरक होईल अश्या  वातावरणाची निर्मिती असो सध्याचे रशिया युक्रेनमधील युद्ध असो  या  आणि अश्या सारख्या घटनांचे मूळ शोधायला गेल्यास त्या सर्व घटना या अमेरिका या एकाच देशापाशी येऊन थांबतात , जगात बदलत्या हवामानाला साह्यभूत होणाऱ्या हरितवायूंचे उत्सर्जन कोणता देश अधिक करतो याचा आढावा   घेतल्यास आपणस एका देशाचे कार्बन उत्सर्जन उर्वरित जगातील कित्येक देशांच्या उत्सर्जनपेक्षा अधिक आढळते तो देश म्हणजे अमेरिका जगात त्या देशातील एकूण लोकसंख्येच्या पेक्षा अधिक शस्त्रात्रे असणारा देश म्हणजे अमेरिका . जगात एखाद्या  त्या देशावर आणि त्या देशाच्या नागरिकांवर असणाऱ्या कर्जाचा विचार करता देशाच्या जीडीपीच्या कितीतरी अधिक पट कर्ज असून देखील जो देश तेथील नागरिक अजून  कर्ज घेत आहे तो देश म्हणजे अमेरिका . ज्या देशात अधिकृतपणे नाही तर किमान चोरट्या मार्गाने प्रवेश मिळवा म्हणून दक्षिण अमेरिका खंडातील लोक सर्व वैध अवैध मार्गाचा अवलंब करण्यास मागे पाहत नाही तो देश म्हणजे अमेरिका . ज्या देशाला इंडियन्स रिमुव्हल ऍक्ट सारख्या काळ्या कायद्याचा इतिहास आहे तो देश म्हणजे अमेरिका तर अश्या अमेरिकेचा २४६ वा स्वतंत्रदिन ४ जुलै २०२२ रोजी साजरा होत आहे त्या निमित्याने सर्वांना हॅपी ४ थ जुलै 
      २४६ वा स्वतंत्रदिन साजरा करताना आज अमेरिका अत्यंत दुभंगलेल्या अवस्थेत आहे गर्भपात आणि शस्त्र बाळगण्याचे स्वातंत्र्य यावर आज अमेरिकन समाजमन पूर्णतः दोन वेगळ्या ध्रुवावर गेले आहेत . अमेरिकेत बहुपक्षीय लोकशाही असली तरी जवळपास ९८ ते ९९ % मते रिपब्लिकन आणि डेमोक्रेकिट्स हे दोन 
पक्षातच विभागले जात असल्याने इतर पक्षाचे अस्तिव जेमेतेम  कागदावरवरच आहे असे म्हणूयाअसो  रिप्लबिकन पक्षाचा मतदार प्रामुख्याने रूढीवादी समजला जातो तर डेमोक्रेटीक्स पक्षाचा मतदार हा सुधारणावादी समजला जातो . सध्या डेमोकर्टिक्स पक्षाचा राष्ट्राध्यक्ष आहे .आपल्या भारतात ज्याप्रमाणे कितीही समाजोपयोगी कामे असली तरी विरोधी पक्षाने केलेल्या उपाययोजनांना विरोध करायचा हे तत्व सध्या अमेरिकेत मोठ्या प्रमाणत वापरले जात आहे ज्यामुळे अमेरिकन समाजमन त्यांच्या २४६ वा स्वतंत्रदिन साजरा करताना पूर्णतः  दुभंगले आहे . जवळपास त्यास स्किझोफेनिया झाला आहे असे म्हणटल्यास चुकीचे ठरणार नाही अमेरिकन समाजास स्किझोफेनिया होण्याचे दोन कारणे आहेत पहिले कारण म्हणजे अमेरिकेत शास्त्रात्रं बाळगण्याविषयी रिपब्लिकन तसेच डेमोक्रेटीक्स पक्षाची एकमेकांच्या पूर्णतः विरोधी मते  तसेच महिलांना गर्भपाताची परवानगी देण्यवावरून अमेरिकेच्या फेडरल सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय . 
      डेमोकर्टिक्स पक्ष अमेरिकेतील बेछूट गोळीबाराच्या घटना बघता अमेरिकेत शस्त्रात्रे बाळगण्याच्या अधिकारावर काही बंधने लागू करू इच्छितो या उलट रिपब्लिकन पक्ष अमेरिकेच्या फेडरल संविधानाच्या दुसऱ्या घटनादुरुस्तीचा हवाला देत यास विरोध करत आहे रिपब्लिकन पक्षाच्या मते   अमेरिकन नागरिकांना  शस्त्रात्रे बाळगण्याच्या दुसऱ्या घटना दुरुस्तीने दिलेल्या मूलभूत हक्काचे कोणत्याही कारणाने हनन होऊ शकत नाही तसे करण्याचा प्रयत्न केल्यास तो त्यावेळच्या लोकांचा अपमान केल्यासारखे होईल त्यांनी काही विचार करूनच तो अधिकार दिलेला असेल ना ?  डेमोकर्टिक्स पक्षाच्या मते हा अधिकार ज्या स्थितीत दिला ती स्थिती आता पूर्णतः बदलली आहे तसेच कोणतेही अधिकार नेहमीचीच नसतात त्यात गरजेनुसार बदल करता येऊ शकतात तरी अमेरिकेतील बेछूट गोळीबाराच्या घटना बघता त्यास अटकाव घातला गेलाच पाहिजे 
दुसरा मुद्दा ज्यामुळे  अमेरिकन समाजमन दुभंगले आहे तो म्हणजे अमेरिकन फेडरल सुप्रीम कोर्टाने आपला ५०
वर्षांपूर्वी दिलेला गर्भपाताच्या विषयीच्या निकालाच्या विरोधात दिलेला दुसरा निकाल . ज्यामुळे अमेरिकन फेडलरचा गर्भपातविषयी कायदा करण्याचा अधिकार आता राज्यांना देण्यात आला आहे . रिपब्लिकन पारंपरिक विचारसरणीचे समजले जात असल्याने त्यांची सत्ता असलेल्या राज्यामध्ये गर्भपातविषयी बंदी घातली गेली आहे किंबहुना फेडरलकडून तो अधिकर राज्यांना मिळवा यासाठीच हा खटला तयार करण्यात आला होता आजमितीस सुमारे २५ % अमेरिकन महिला आयुष्यात किमान एकदा तरी गर्भपात करतात . जे पारंपरिक विचारसरणीच्या विरोधात असल्याने रिपब्लिकन पक्षाचा यास कायम विरोधात आहे मात्र हा अधिकार केंद्रीय सत्तेला असल्याने आणि अमेरिकेन संसदेच्या रचनेमुळे दोन्ही सभागृहात बहुमत मिळत नसल्याने त्यांचा तिळपापड होत असे जो आता होणार आंही असो 
   अमेरिकेत येत्या नोव्हेंबर महिन्यात तेदर चार वर्षांनी  तेथील आपल्या लोकसभा समकक्ष असणाऱ्या सभागृहाच्या आणि राज्यातील गव्हर्नरच्या निवडणुका आहेत तेथील गव्हर्नर आपल्या मुख्यमंत्र्यासारखा असतो मात्र आपल्याकंदील मुख्यमंत्री आपण निवडून दिलेलं आमदार ठरवतात अतर तेथील मुख्यमंत्री जनतेतून निवडला जातो त्यावेळी होणाऱ्या निवडणुकीमध्ये किंवा त्यानंतर दोन वर्षांनी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत सध्याच्या रंगाचे प्रतिबिंब दिसेलच ( अधिक माहितीसाठी अमेरिकेत अध्यक्षाची निवडणूक झाल्यावर दोन वर्षांनी संसदेची निवडणूक होते संसदेची निवडणूक   झाल्यावर दोन वर्षांनी अध्यक्ष पदाची निवडणूक होते अमेरिका खंडप्राय देश असल्याने या प्रक्रियेलासुमरे एक वर्ष लागते आणि उत्सुक त्याच्या आधी एक वर्ष कामाला लागत असल्याने अमेरिकेत कायमच निवडणूक असते ) मात्र त्याच्या आधी येणारा हा अमेरिकन स्वतंत्रदिन मात्र अमेरिकन जनता स्किझोफेनिया झालेल्या अवस्थेतच साजरा करणार हे नक्की . 
 अमेरिका जगातल्या बहुतेक सर्व समस्यांचे मूळ असणारा देश.  अफगाणिस्तानमधील अशांतता असो , दक्षिण अमेरिका खंडातील राजकीय अस्थिरता असो, इराकमधील दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटला वाढण्यासाठी पूरक होईल अश्या  वातावरणाची निर्मिती असो सध्याचे रशिया युक्रेनमधील युद्ध असो  या  आणि अश्या सारख्या घटनांचे मूळ शोधायला गेल्यास त्या सर्व घटना या अमेरिका या एकाच देशापाशी येऊन थांबतात , जगात बदलत्या हवामानाला साह्यभूत होणाऱ्या हरितवायूंचे उत्सर्जन कोणता देश अधिक करतो याचा आढावा   घेतल्यास आपणस
एका देशाचे कार्बन उत्सर्जन उर्वरित जगातील कित्येक देशांच्या उत्सर्जनपेक्षा अधिक आढळते तो देश म्हणजे अमेरिका जगात त्या देशातील एकूण लोकसंख्येच्या पेक्षा अधिक शस्त्रात्रे असणारा देश म्हणजे अमेरिका . जगात एखाद्या  त्या देशावर आणि त्या देशाच्या नागरिकांवर असणाऱ्या कर्जाचा विचार करता देशाच्या जीडीपीच्या कितीतरी अधिक पट कर्ज असून देखील जो देश तेथील नागरिक अजून  कर्ज घेत आहे तो देश म्हणजे अमेरिका . ज्या देशात अधिकृतपणे नाही तर किमान चोरट्या मार्गाने प्रवेश मिळवा म्हणून दक्षिण अमेरिका खंडातील लोक सर्व वैध अवैध मार्गाचा अवलंब करण्यास मागे पाहत नाही तो देश म्हणजे अमेरिका . ज्या देशाला इंडियन्स रिमुव्हल ऍक्ट सारख्या काळ्या कायद्याचा इतिहास आहे तो देश म्हणजे अमेरिका तर अश्या अमेरिकेचा २४६ वा स्वतंत्रदिन ४ जुलै २०२२ रोजी साजरा होत आहे त्या निमित्याने सर्वांना हॅपी ४ थ जुलै 
      २४६ वा स्वतंत्रदिन साजरा करताना आज अमेरिका अत्यंत दुभंगलेल्या अवस्थेत आहे गर्भपात आणि शस्त्र बाळगण्याचे स्वातंत्र्य यावर आज अमेरिकन समाजमन पूर्णतः दोन वेगळ्या ध्रुवावर गेले आहेत . अमेरिकेत बहुपक्षीय लोकशाही असली तरी जवळपास ९८ ते ९९ % मते रिपब्लिकन आणि डेमोक्रेकिट्स हे दोन पक्षातच विभागले जात असल्याने इतर पक्षाचे अस्तिव जेमेतेम  कागदावरवरच आहे असे म्हणूयाअसो  रिप्लबिकन पक्षाचा मतदार प्रामुख्याने रूढीवादी समजला जातो तर डेमोक्रेटीक्स पक्षाचा मतदार हा सुधारणावादी समजला जातो . सध्या डेमोकर्टिक्स पक्षाचा राष्ट्राध्यक्ष आहे .आपल्या भारतात ज्याप्रमाणे कितीही समाजोपयोगी कामे असली तरी विरोधी पक्षाने केलेल्या उपाययोजनांना विरोध करायचा हे तत्व सध्या अमेरिकेत मोठ्या प्रमाणत वापरले जात आहे ज्यामुळे अमेरिकन समाजमन त्यांच्या २४६ वा स्वतंत्रदिन साजरा करताना पूर्णतः  दुभंगले आहे . जवळपास त्यास स्किझोफेनिया झाला आहे असे म्हणटल्यास चुकीचे ठरणार नाही अमेरिकन समाजास स्किझोफेनिया होण्याचे दोन कारणे आहेत पहिले कारण म्हणजे अमेरिकेत शास्त्रात्रं बाळगण्याविषयी रिपब्लिकन तसेच डेमोक्रेटीक्स पक्षाची एकमेकांच्या पूर्णतः विरोधी मते  तसेच महिलांना गर्भपाताची परवानगी देण्यवावरून अमेरिकेच्या फेडरल सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय . 
हि माझी एक हजार  दहावी  ब्लॉगपोस्ट आहे 
      डेमोकर्टिक्स पक्ष अमेरिकेतील बेछूट गोळीबाराच्या घटना बघता अमेरिकेत शस्त्रात्रे बाळगण्याच्या अधिकारावर काही बंधने लागू करू इच्छितो या उलट रिपब्लिकन पक्ष अमेरिकेच्या फेडरल संविधानाच्या दुसऱ्या घटनादुरुस्तीचा हवाला देत यास विरोध करत आहे रिपब्लिकन पक्षाच्या मते   अमेरिकन नागरिकांना  शस्त्रात्रे बाळगण्याच्या दुसऱ्या घटना दुरुस्तीने दिलेल्या मूलभूत हक्काचे कोणत्याही कारणाने हनन होऊ शकत नाही तसे करण्याचा प्रयत्न केल्यास तो त्यावेळच्या लोकांचा अपमान केल्यासारखे होईल त्यांनी काही विचार करूनच तो अधिकार दिलेला असेल ना ?  डेमोकर्टिक्स पक्षाच्या मते हा अधिकार ज्या स्थितीत दिला ती स्थिती आता पूर्णतः बदलली आहे तसेच कोणतेही अधिकार नेहमीचीच नसतात त्यात गरजेनुसार बदल करता येऊ शकतात तरी अमेरिकेतील बेछूट गोळीबाराच्या घटना बघता त्यास अटकाव घातला गेलाच पाहिजे 
दुसरा मुद्दा ज्यामुळे  अमेरिकन समाजमन दुभंगले आहे तो म्हणजे अमेरिकन फेडरल सुप्रीम कोर्टाने आपला ५० वर्षांपूर्वी दिलेला गर्भपाताच्या विषयीच्या निकालाच्या विरोधात दिलेला दुसरा निकाल . ज्यामुळे अमेरिकन फेडलरचा गर्भपातविषयी कायदा करण्याचा अधिकार आता राज्यांना देण्यात आला आहे . रिपब्लिकन पारंपरिक विचारसरणीचे समजले जात असल्याने त्यांची सत्ता असलेल्या राज्यामध्ये गर्भपातविषयी बंदी घातली गेली आहे किंबहुना फेडरलकडून तो अधिकर राज्यांना मिळवा यासाठीच हा खटला तयार करण्यात आला होता आजमितीस सुमारे २५ % अमेरिकन महिला आयुष्यात किमान एकदा तरी गर्भपात करतात . जे पारंपरिक विचारसरणीच्या विरोधात असल्याने रिपब्लिकन पक्षाचा यास कायम विरोधात आहे मात्र हा अधिकार केंद्रीय सत्तेला असल्याने आणि अमेरिकेन संसदेच्या रचनेमुळे दोन्ही सभागृहात बहुमत मिळत नसल्याने त्यांचा तिळपापड होत असे जो आता होणार आंही असो 
   अमेरिकेत येत्या नोव्हेंबर महिन्यात तेदर चार वर्षांनी  तेथील आपल्या लोकसभा समकक्ष असणाऱ्या सभागृहाच्या आणि राज्यातील गव्हर्नरच्या निवडणुका आहेत तेथील गव्हर्नर आपल्या मुख्यमंत्र्यासारखा असतो मात्र आपल्याकंदील मुख्यमंत्री आपण निवडून दिलेलं आमदार ठरवतात अतर तेथील मुख्यमंत्री जनतेतून निवडला जातो त्यावेळी होणाऱ्या निवडणुकीमध्ये किंवा त्यानंतर दोन वर्षांनी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत सध्याच्या रंगाचे प्रतिबिंब दिसेलच ( अधिक माहितीसाठी अमेरिकेत अध्यक्षाची निवडणूक झाल्यावर दोन वर्षांनी संसदेची निवडणूक होते संसदेची निवडणूक   झाल्यावर दोन वर्षांनी अध्यक्ष पदाची निवडणूक होते अमेरिका खंडप्राय देश असल्याने या प्रक्रियेलासुमरे एक वर्ष लागते आणि उत्सुक त्याच्या आधी एक वर्ष कामाला लागत असल्याने अमेरिकेत कायमच निवडणूक असते ) मात्र त्याच्या आधी येणारा हा अमेरिकन स्वतंत्रदिन मात्र अमेरिकन जनता स्किझोफेनिया झालेल्या अवस्थेतच साजरा करणार हे नक्की . 

हि माझी एक हजार दहावी   ब्लॉगपोस्ट आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?