पोस्ट्स

डिसेंबर १७, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंहावलोकन २०२४ :भारताचे आनंदाचे चिंतनाचे,शरमेचे क्षण

इमेज
1990 पासुन पुढील ५ते ६ वर्षे ज्या २१ व्या शतकाचे गुणगाण केले जात होते‌. त्या २१ व्या वर्षाचे एक चतूर्थांसवे वर्ष म्हणुन ज्या ग्रेनीयर कॅलेंडर वर्षाचा आपण उल्लेख करु शकतो त्या २०२५मध्ये आपण लवकरच प्रवेश करणार आहोत.एका अर्थाने हा सिंहावलोकनाचा काळ आहे.मागे बघून काय काय झाले याचा आढावा घेण्याचा हा कालखंड. आपल्या मानवी आयुष्याचा विचार करता कोणत्याही सिंहावलोकनासाठी  वर्ष हा कलावधी उत्तम आहे.चला तर बघुया थोड्याच दिवसात सरणाऱ्या ग्रेनीयर कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये काय काय घडामोडी घडल्या.मी हा आढावा विषयनिहाय घेणार आहे.या लेखात मी बोलणार आहे.सरत्या वर्षातील आपल्या भारताचे आनंदाचा, चिंतनाच्या दु;खाच्या घटनांविषयी. आपल्या भारतीयांना आनंद होण्याचा अनेक घटना या वर्षात घडल्या. वर्षाच्या सुरवातीच्या महिन्यातच जानेवारीत घडली.हिंदूच्या अनेक पिढ्या ज्यासाठी लढल्या,प्रसंगी आपल्या प्राणाचे मोल देखील देण्यास मागे पाहिले नाही ते अयोद्धेथ प्रभू श्रीरामांच्या जन्मस्थळी प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहिले‌. त्यानंतर मे महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत नावाजलेल्या फ्रान्सचा फिल्म महोत्सव असलेल्या 'का...

सिंहावलोकन २०२४ :आर्थिक घडामोडी

इमेज
ग्रेनियर वर्ष २०२४ थोड्याच दिवसात संपेल.नव्या वर्षाची सुरवात करताना या सरत्या वर्षात आपली वाटचाल कसी झाली,?हे आपणास माहिती झाल्यास आपण पुढचे नियोजन व्यवस्थित होईल,आणि नियोजन उत्तम असल्याने आपणास त्याचे फळ देखील उत्तम मिळेल.मात्र या सर्वासाठी आपली सरत्या वर्षातील वाटचाल समजणे आवश्यक आहे.आणि त्यासाठी सरत्या वर्षातील विविध क्षेत्रातील विषयातील वाटचाल वेगवेगळ्या लेखाद्वारे मांडत आहे.हा लेख आर्थिक क्षेत्रासाठी. आपले आर्थिक वर्ष संपण्यासाठी अजून तीन महिने शिल्लक असले तरी आपल्या सर्वांचा आयुष्यात पैश्याचे महत्त्व मोठ्या प्रमाणात आहे.अध्यात्मिक क्षेत्रातील लोक यास मोहमाया म्हणत असले तरी पैश्याचे महत्त्व कमी होत नाही.आपल्या सर्व इच्छा आकांक्षाची पुर्ती पैश्यायाद्वारेच होते.जीआर्थिक क्षेत्राशी संबंधित आहे,म्हणून आर्थिक वर्ष संपायला वेळ असला तरी आर्थिक क्षेत्राचा आढावा घेणे आवश्यक आहे.          या वर्षात साधरणत: एप्रिल महिन्यात फिंचद्वारे भारतीय अर्थव्यवस्था वाढीचा दर साडेसहाच्या आसपास राहिल असे भाकित करण्यात आले.देशातील महागाई सातत्याने वाढतच राहिली.किरकोळ महागाईचा निर्दे...

सिंहावलोकन २०२४ : निवडणूका

इमेज
             आता सुरु असलेले ग्रेनियन कॅलेंडर वर्ष २०२४ संपायला मोजकेच दिवस शिल्लक आहेत.नव्या वर्षात पदार्पण करताना आपण काय कमावले,काय गमावले, जे आपल्याला या वर्षात मिळाले ते आपणास मिळाले तर त्याचा वर्तमान स्थितीतच मिळाले असते की,ते दुसऱ्या स्थितीत सुद्धा मिळाले असते याचा आढावा घेतल्यास अनेक चमत्कारी बाबी समोर येतात.या बाबींचा मी क्षेत्रनिहाय आढावा घेत आहे या लेखात निवडणूका हा मुद्दा बघुया.कोणत्याही  लोकशाहीप्रधान देशात निवडणुका या अत्यंत महत्वाच्या समजल्या जातात . हे वर्ष निवडणुकीचे वर्ष म्हणावे एव्हढ्या मोठ्या प्रमाणात यावर्षी निवडणुका झाल्या.                         आपल्या भारताचाच विचार करायचा झाल्यास लोकसभेच्या निवडणुकीसह झारखंड, हरियाणा छत्तीसगढ ,  महाराष्ट्र या राज्यासह जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात या वर्षी निवडणुका झाल्या या निवडणुकीच्या दरम्यान मतदारांवर विविध घोषणांचा पाऊस पडला साताधिकरी वर्गाकडून विविध योजना या निमित्याने सुरु करण्यात आल्या . लोकसभेच्या निवड...

सिंहावलोकन २०२४ सार्वजनिक वाहतूक

इमेज
      लवकरच आपण ग्रेनियन कॅलेंडर २०२४निरोप देवून नवीन ग्रेनियन वर्ष २०२५मध्ये प्रवेश करु.‌या नव्या वर्षात प्रगतीचे विकासाचे नविन ध्येय गाठताना आपण सरत्या वर्षात कुठे होते.हे माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी मी सरत्या २०२४या वर्षाचा क्षेत्र आणि विषयनिहाय आढावा घेत आहे.या लेखात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बघूया‌.         सार्वजनिक वाहतूक ही कोणत्याही देशासाठी अत्यंत महत्तवाची बाबा आहे देशातील सर्वच लोक खासगी वाहने घेऊ शकत नाहीत तसेच देशातील रस्त्यांचा विवचार करता हे योग्य देखील ठरत नाही भारतासारख्या देशात तर हि बाब अनेक नवीन समस्या निर्माण करते. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक असणे आवश्यक आहे तसेच तीत्या त्या प्रदेशातील वाहतुकीचा भर सहन करण्यास सक्षम देखील असावी लागते  वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता त्या क्लॉनुरूप वाढ तसेचग आधुनिकता येणे आवश्यक आहे आपल्या भारतातील सार्वजनिक व्यवस्था याचा विचार करता वेगाने बदलत आहे अधिक सक्षम होत आहे सरत्या वर्षात भारतातील सार्वजनिक व्यवस्था कोणत्या प्रकारे बदलली याचा विचार करूया   भारतात मोठ्या प्रमाणात सार्वजन...

सिंहावलोकन :२०२४ नैसर्गिक आपत्ती

इमेज
             लवकरच नविन ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष २०२५सुरु होईल. त्यावेळी सरत्या २०२४मध्ये आपणास काय अडचणी आल्या, काय आनंदाचे क्षण आपण अनुभवले  याचा धांडोळा घेतल्यास आपण नविन वर्षाचे स्वागत अधिक उत्तमपणे करु शकु ना ?हीच बाब हेरत मी सरत्या वर्षातील घटनांचा,प्रसंगाचा क्षेत्रनिहाय विषयनिहाय आढावा घेत आहे.या लेखात आपण सरते वर्ष २०२४मध्ये कोणत्या नैसर्गिक आपत्तींना आपल्याला सामोरे जावे लागले.याचा आढावा घेवूया.नैसर्गिक आपापतीचा मानवावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो तसेच यामुळे मोठ्या प्रमाणात पुर्नवसन करावे लागत असल्याने प्रशाकीय यंत्रणेवर देखील मोठा  ताण येतो त्यामुळे त्या महत्वाच्या ठरतात                      आपण नैसर्गिक आपत्तीचे भूगर्भात घडणाऱ्या घडामोडीमुळे होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि हवामानाच्या बदलामुळे होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती असे वर्गीकरण करून शकतो . भूगर्भात होणाऱ्या आपत्तीमध्ये भूकंप, ज्वालामुखी यांचा समावेश करता येईल तर हवामान बदलामुळे झालेल्या नैसर्गिक आपत्तीत आपण अवर्षण दुष्काळ, पूर बे...

सिंहावलोकन २०२४ : क्रीडा

इमेज
                     लवकरच जग सध्या सुरु असलेल्या ग्रेनीयन कॅलेंडरला निरोप दूवून नविन ग्रेनीयन वर्ष २०२५चे मोठ्या जल्लोषात स्वागत करेल.हे करत असताना,सरत्या वर्षात झालेल्या घटनांचा मागोवा घेतल्यास पुढल्या वर्षाचे स्वागत करताना येणारा उत्साह उत्तमच.हेच लक्षात घेवून मी क्षेत्र ,विषयनिहाय सरत्या वर्षाचे आढावा घेणारे लेख लिहित आहे. त्याच मालिकेतील  क्रीडा विश्वाचा आढावा घेणारा हा लेख.  हे सरते वर्ष क्रीडा क्षेत्राचा विचार करता अत्यंत महत्त्वाच्या ठरले . भारताच्या अनेक खेळडूनी या वर्षात अत्यंत महत्वाचा टप्पा सर केला बुद्धिबळाचा विचार करता हे वर्ष खूपच आनंदाचे ठरले                  या वर्षात भारतने १९ वर्षाखालील महिलांच्या गटात (मुलींच्या ) गटात, तसेच प्रौढ पुरुष गटात अश्या दोन गटात विश्वविजेतेतेपद आपल्या खिश्यात टाकले तर आशियाई शालेय  बुद्धिबळ स्पर्धेत भारताने तिसरा क्रमांक मिळवला बुद्धिबळपटूच्या विचारत करता अत्यंत गौरवाचा समजला  जाणारा २८०० आलो रेटिंगचा टप्पा ओलांडण्याच्या ...

सिंहावलोकन२०२४ : भारताची खगोलगशास्त्रातील प्रगती

इमेज
   ग्रेनीयर कॅलेंडरवर्ष , २०२४ संपायला आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे हे दिवस नविन ग्रेनियर वर्ष २०२५मध्ये काय काय करायचे ? याचे नियोजन करण्याचे .हे नियोजन करणे सोइस्कर व्हावे यासाठी मागील वर्षातील स्थांनी स्वतःचे उपग्रह प्रक्षेपण तळ उभारणे , खासगी अंतराळ संशोधन संस्थांनी थ्रीडी रॉकेट उभारणे . इसरोस सर्वात उत्तघटना माहिती असणे आवश्यक.चला तर जाणून घेवूया मागील वर्षी काय झाले.मी हा आढावा क्षेत्रनिहाय घेत आहे.या लेखात जाणून घेवूया भारताची     खगोलशास्रातील प्रगती.             भारताचा विचार करता या वर्षी इसरोने आणि भारताच्या खासगी क्षेत्राने प्रगतीचे अनेक नवे टप्पे गाठले . ज्यामध्ये खासगी अंतराळ संसंधोधन संस्थचे मोठे योगदान   सरकारी अंतराळ संस्था म्हणून गौरवण्यात येणे इसरॉयने अन्य देशांचे संशोधन प्रकल्पत अत्यंत महत्वाचे सहकार्य करणे अन्य देशांचे अनेक उपग्रह स्वतःच्या उपग्रह प्रक्षेपण यंत्रणेमार्फत प्रक्षेपित करत मोठ्या प्रमाणात परकीय चलन , मिळवणे पुन्हा वापरता येईल अश्या उपग्रह प्रक्षेपक यानाची निंर्मिती   आदी गोष्ट...