एखाद्या व्यक्तीला ओळखतो म्हणजे काय ? तर आपण त्या व्यक्तीशी जो काळ घालवला असतो आणी आपण त्या व्यक्तीशी जे बोललो असतो त्यावरून काढलेला तो निष्कर्ष असतो हा निष्कर्ष काढण्यासाठी आपण आपले अनुभव विश्व वापरतो माञ एखाद्या विषयीची एखादी गोष्ट जर आपणास माहिती नसेल तर आपण काढलेला निष्कर्ष चूकणार नाही कशावरून ? किंवा आपले अनुभव विश्व एखाद्याची समस्या ओळखण्यास कमी पडले तरी एखाद्याच्या बाबतचे आपले मत चुकणारच ना ? मग एखाद्या निपराध माणसाला अपराधी व एखाद्या अपराधी माणसाला निपराधी ठरवून टाकतो जे योग्य नाही असे मला वाटते एखाद्याची पूर्वग्रहदुषित माहीती मिळते त्याविषयी ची माहितीची शहनिशा न
करताच एखाद्यावर फूली मानतो जे सर्वा थाने अयोग्य असते एखाद्याचा हेतू साध्य करण्यासाठी जल एखाद्याने जाणून बाजून गैर माहीती पसरवली आणी आपण त्यावरच विसंबून राहिलो तर ? आपण कदाचित एखादा चांगला मिञ कदाचित गमावून बसू . आपले चरीञ आपण कोणाबरोबर राहतो यावर विकसीत होत असते म्हणजेच एका गोष्टीमुळे आपले चरीञ बदलू शकते त्यामुळे आपणास एखादा माणूस आवडत नसला तरी त्याचाशी बोलले पाहीजे कदाचित त्याचा एखाद्या अडचणीमुळे त्याने आपणास न आवडणारे पाउल उचलले असेल जय आपणास ते कारण कळाले तर आपले त्याचा विषयीचे मत बदलू शकते असो या विषयावर खुप काही बोलण्यासारखे आहे पण तूर्तास थांबतो पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत बाय टेक केअर
या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
४५१ वर्षानंतरची ६० वर्षे
गोवा, ४५१ वर्षे युरोपीय देशाच्या अमलाखाली असणारा प्रदेश , भारत ब्रिटिशांकडून १९४७ ऑगस्ट रोजी स्वतंत्र झाल्यावर १४ वर्ष १२६ दिवसांनी स्वतत्र झालेला भारतातील भूभाग म्हणजे गोवा युरोपीय सत्ताधाधिशानी समुद्रमार्गे भारतातच्या ज्या भूभागावर पहिल्यांदा पाऊल ठेवले तो भूभाग म्हणजे गोवा . पोर्तुगाल या युरोपीय देशाने ज्या भारतीय भूभागाला ओव्हरसिस पोर्तुगाल म्हणून मान्यता देण्याची गोष्ट केली डिसेंबर १९६२ नंतर काही काळ सातत्याने आणि आज देखील कधी कधी पोर्तुगाल ज्या भारतातच्या भूभागाबाबत भारताने तो भाग अनधिकृतपणे ताब्यात ठेवला असा आरोप करण्यात येतो तो भाग म्हणजे गोवा. पंडित नेहरूंच्या मुत्सद्दीपणाची खंबीरपणाची साक्ष देणारी धाडसी कृती म्हणून ज्या ऑपरेशन विजय चा उल्लेख करण्यात येतो. ते ऑपरेशन विजय ज्या भूभागासाठी होते तो भूभाग म्हणजे गोवा येत्या रविवारी अर्थात १९ डिसेंबर २०२१ रोजी गोव्याच्या ६०वा स्वातंत्र्यदिन आहे .त्या निमित्याने समस्त हा लेख वाचणाऱ्या समस्त गोव...
महिला पत्रकारितेच्या धाडसी वाटचालीचा गौरव : ‘शौर्य रणरागिणी न्यूज’चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा
नाशिकमधील काही धाडसी आणि समाजभान जपणाऱ्या महिला पत्रकारांनी समाजाला न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या ‘शौर्य रणरागिणी न्यूज’ या स्थानिक वृत्तवाहिनीने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महिला सक्षमीकरण, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे आणि सामान्य नागरिकांच्या न्यायहक्कांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या या माध्यम संस्थेचा प्रथम वर्धापन दिन नुकताच नाशिकमध्ये अत्यंत दिमाखात साजरा करण्यात आला. त्याचबरोबर ‘शौर्य पद्मराज रत्न पुरस्कार’ आणि पत्रकार सन्मान सोहळ्याने कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त करून दिली. सातपूर येथील मोतीवाला कॉलेजच्या भव्य ऑडिटोरियममध्ये आयोजित या सोहळ्याला राज्यभरातून विविध क्षेत्रांतील महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुणे म्हणून समाजभूषण नानजीभाई खेमजीभाई ठक्कर, पश्चिम नाशिकच्या आमदार सीमाताई महेश हिरे, नगरसेविका मयुरीताई अंकुश पवार, ‘मिसेस इंडिया २०२४’ स्मिता अहिरे सामाजिक कार्यकर्ते संदीप शर्मा, कलाकार मयुरी सोनी तसेच ‘दैनिक समर्थ गांवकरी’चे संपादक विश्वासराव आरोटे उपस्थ...
वंदन भारतात लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पंतप्रधानास
आपल्या भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मु यांनी काही महिन्यापूर्वीच शपथ घेतली . त्या आदिवासी ( वनवासी ) समाजाच्या आहेत . या समाजातून देशाच्या सर्वोच्च संविधानिक पदावर जाणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती आहेत . आतापर्यत आपल्या भारतात अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिम समाजबांधवातून , तसेच शीख धर्मियातून , दलित समाजबांधवातून आणि अत्यल्प असणाऱ्या ख्रिचन समाजबांधवातून आलेल्या व्यक्तींनी राष्ट्रपती पद भुषवले आहे . स्वातंत्र्योत्तर भारतात लोकशाही किती खोलवर रुजली आहे , याचे हे उत्तम उदाहरण आहे . लोकशाही इतक्या खोलवर रूजवण्याचे काम करणाऱ्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहारलाल नेहरु आणि अन्य तत्कालीक नेत्यांचे आपण कायमच कृतज्ञ असू . लोकशाहीचे काहीही संस्कार नसलेल्या देशाला त्यांनी जगातील पहिल्या क्रमांकाचा लोकशाही प्रधान देश म्हणून तयार केले भारताची लोकशाही जगातील एक आश्चर्यकारी लोकशाह...
टिप्पण्या