सिंहावलोकन२०२४ : भारताची खगोलगशास्त्रातील प्रगती
ग्रेनीयर कॅलेंडरवर्ष, २०२४ संपायला आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे हे दिवस नविन ग्रेनियर वर्ष २०२५मध्ये काय काय करायचे? याचे नियोजन करण्याचे .हे नियोजन करणे सोइस्कर व्हावे यासाठी मागील वर्षातील स्थांनी स्वतःचे उपग्रह प्रक्षेपण तळ उभारणे, खासगी अंतराळ संशोधन संस्थांनी थ्रीडी रॉकेट उभारणे . इसरोस सर्वात उत्तघटना माहिती असणे आवश्यक.चला तर जाणून घेवूया मागील वर्षी काय झाले.मी हा आढावा क्षेत्रनिहाय घेत आहे.या लेखात जाणून घेवूया भारताची खगोलशास्रातील प्रगती.
भारताचा विचार करता या वर्षी इसरोने आणि
भारताच्या खासगी क्षेत्राने प्रगतीचे अनेक नवे टप्पे गाठले . ज्यामध्ये खासगी
अंतराळ संसंधोधन संस्थचे मोठे योगदान
सरकारी अंतराळ संस्था म्हणून गौरवण्यात येणे इसरॉयने अन्य
देशांचे संशोधन प्रकल्पत अत्यंत महत्वाचे सहकार्य करणे अन्य देशांचे अनेक उपग्रह
स्वतःच्या उपग्रह प्रक्षेपण यंत्रणेमार्फत प्रक्षेपित करत मोठ्या प्रमाणात परकीय
चलन ,मिळवणे
पुन्हा वापरता येईल अश्या उपग्रह प्रक्षेपक यानाची निंर्मिती आदी गोष्टींचा समावेश
करावाच लागेल
आता बघूया या घडामोडी टप्प्याटप्प्याने तर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इसरोकडून पुष्पक या नावाने पुन्हा पुन्हा वापरता येणाऱ्या उपग्रह प्रक्षेपक यानाची निर्मिती करण्यात आली यामुळे फक्त २० कोटी रुपयात उपग्रह अवकाशात सोडला जाऊ शकतो /हि प्रणाली न वापरल्यास हा खर्च १३० कोटी ते २०० कोटी येतो कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे यासाठी विशेष तळ उभारला होता तर जूनच्या पहिल्या आठवड्यात अग्निकुल या अंतराळ संशोधन क्षेत्रात कार्यरत सस्टार्ट अपने थ्री दि प्रिटिंग पद्धतीनेहे प्रक्षेपण यान तयार केले आहे यशासाठी द्रवस्वरूपातील ऑक्सिजन आणि वायुरूपातील
हायड्रोजनचा वापर करण्यात आला आहे या आधी हे तंत्रज्ञान कुठेही वापरण्यता आले नहिये इसरो सुद्धा आपल्या उपग्रह प्रक्षेपणात फक्त द्रवस्वरूपातील ऑक्सिजनचाच वापर करते इसरॉने मागील वर्षी सोडलेल्या चांद्रयान ३ या मोहिमेतुन देखील मोठी महत्त्वाची माहिती यावर्षी मिळाली ज्यामध्ये शिव शक्ती स्थळावळील भूरचना समजणे याचा प्रमुख समावेश करता येईल डिसेंबर महिन्यात ५ तारखेला युरोपीय युनियनच्या युरोपीय स्पेस एजन्सी या अंतराळ संशोधन संस्थेचे सूर्याच्या अभ्यासासाठी सोडण्यात आलेल्या प्रोब ३ या जुळ्या उपग्रहाचे प्रक्षेपण इसरोतर्फे करण्यात आले या खेरीज आनंद देशांचे उपग्रह यावर्षी इसरॉकडून प्रक्षेपित करण्यात आले जे सर्व भारतीयांसाठी अभिमानाचे आहे

टिप्पण्या