पोस्ट्स

जुलै ९, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जगाच्या छप्पराची सफर घडवणारे प्रवासवर्णन :वाट तिबेटची

इमेज
  प्रवासवर्णन   हा   लेखन   प्रकार   मराठीत   मोठ्या   प्रमाणात   रुळला   आहे .  सन   १८५७   साली   गोडसे   गुरुजी   या   नावाने   प्रसिद्ध   असलेल्या   विष्णू   भट   गोडसे   यांनी   लिहलेले   माझा   प्रवास   हे   मराठीतील   पहिले   प्रवासवर्णन   समजले   जाते   १८५७   च्या   पहिल्या   स्वातंत्र्य   युद्धाच्या   वेळी   लेखकाने   ऊत्तर   भारतात   केलेल्या   प्रवासाचे   यात   वर्णन   आहे  .  सध्या   आपल्या   मराठीत  ' अपूर्वाई '  आणि  ' पूर्वरंग ' ' धुक्यातून   लाल   ताऱ्याकडे ' ' माझा   युरोपचा   प्रवास ' ' विलायतेचा   प्रवास '  या   सारखी   अनेक   प्रवासवर्णन   प्रहद   आहेत . किंबहुना   काही   लेखक   फक्त   त्यांच्या   प्रवासवर्णनासठीच ...