पोस्ट्स

जुलै २३, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बदलत्या काळाची दिशा ओळखत 'साप्ताहिक सकाळ'चे स्वागतार्ह्य पाउल

इमेज
आपल्या मराठीला साप्ताहिकाची मोठी परंपरा आहे.वेगवेगळ्या विषयावरची साप्ताहिके मराठीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रसिद्ध  आलेली आहेत.समाजाचा  वचनाबद्दलच्या बदलणारा   दृष्टिकोन, आपसातील स्पर्धा, तसेच छपाईच्या दारात झालेली  वाढ या सारख्या अनेक कारणामुळे त्यातील काही बंद देखील पडली आणि अजून देखील  बंद होत आहे . मात्र डार्विनचा सक्षम तोच टिकणार या सिद्धांतानुसार काही साप्ताहिकांनी काळाची पाऊले उचलत आपल्यामध्ये  मोठ्या प्रमाणात बदल करत आजदेखील त्यांच्या वाचकवर्ग खप मोठ्या प्रमाणात टिकवून ठेवला आहे. या कालानुरूप बदललेल्या साप्ताहिकांमध्ये नवा घ्यावेच लागेल ते म्हणजे साप्ताहिक सकाळचे सकाळ माध्यम समूहाचे पूर्णतः राजकारणावर आधारित साप्ताहिक 'सरकारनामा 'या दही अनेकदा छापील स्वरूपात आले आणि बंद होऊन ऑनलाईन स्वरूपात घेणे .मात्र गेली ४० वर्ष छापील रूपात प्रसिद्ध होणारे त्याच माध्यम  वॉमूहाचे साप्ताहिक मात्र अजून टिकून आहे  सध्याचा साप्तहिक सकाळचे  वैशिष्ट  म्हणजे विशेषांक होय. सध्या साप्ताहिकाचा  प्रत्येक अंक  एक विशेषांक असतो. एका व...

साधना’ साप्ताहिक – प्रबोधनाची परंपरा जपणारे मराठी साप्ताहिक

इमेज
साप्ताहिकांनी फार पूर्वीपासून समाजाचे मनोरंजन करण्यासह त्यांना विविध प्रकारची माहिती देण्यात मोठी भूमिल्का बजावली आहे . रोज प्रसिद्ध होणाऱ्या न्यूजपेपरमधून ज्या गोष्टी वेळेच्या प्रेशरमुळे  येणे अवघड आहे . महिन्याच्या अंतराने दिल्यास खूप उशीर झालेला असू शकतो त्या गोष्टी देण्याचे मोठे काम साप्ताहिकाने  केल्याचे आपणास सहजतेने दिसते .  आपल्या मराठीत अनेक विषयावरची अनके विचारधारणेची साप्ताहिके आली आणि अनेक  कारणाने बंद  देखील  पडली मात्र विविध अडचणींना तोंड देत काही अजून देखील सुरु आहेत .या सुरु असलेल्या साप्तहिकापैकीच एक म्हणजे पुणे शहरातील शनवार पेठ येथून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक साधना  साधना’ हे मराठीतील एक प्रतिष्ठित साप्ताहिक आहे ज्याची  स्थापना १९४८ साली साने गुरुजी यांच्या प्रेरणेने झाली. समाजातील प्रबोधन, समता, न्याय आणि मानवी मूल्ये यांचा प्रसार करणे हा या साप्ताहिकाचा मूलभूत उद्देश आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात लोकशाही मूल्यांची जपणूक आणि सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी‘साधना’ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आजच्या काळात मागे पडलेल्या किंबहुना...