स्वप्न विकणारा माणूस -नरेंद्र मोदि

आज काल जगात काहीही विकले जाऊ लागले आहे क़हिहि म्हणजे काहीही स्वप्न सुधा आजकाल विकले जाऊ लागले आहे व आंधळेपणाने ते विकत सुधा लोक मोढ्या प्रमाणावर विकत घेत आहेत मला असा स्वप्न विकणारा एक माणूस माहिती आहे तो प्रतीस्पर्धाच्या विरुद्ध मोठमोत्या बाता करून स्वताचे स्वप्न विकत आहे तो ज्या प्रकारचे स्वप्न विकत आहे त्यातील मुडे माल त्याचा कडे कुठेच दिसत नाहीये मात्र मी हे करून दाखवेल ते करून दाखवेल अशी मोठ मोती स्वप्ने तो लोकांना धाखावत आहे मात्र त्या गोष्टी कस्या प्रकारे करणार याचा काहीही थांगपत्ता त्याच बोलण्यातून लागत नाहीये कधी करणार हे पण तो सांगत नाहीये फक्त मी करणार आहे मला संधी द्या असे तो बोलत आहे त्याच प्रदेशात म्हणे त्याने खूप चमत्कार केला आहे असे त्याने माध्यमांना सांगून आभास निर्माण केला आहे माध्यमान हाताळण्यात हा माणूस लई तरबेज आहे त्याने अनेक दावे केले आहेत ते बघितल्यावर तो देवदूतच वाटावा मी म्हणजे अजिंक्य तरटे मात्र त्याचा प्रदेशात गेल्यावर मला असे काहीही दिसले नाहे मी तब्बल ७ दिवस त्याचा प्रदेशत होतो तेव्हा मला त्याचा फोलपणा मला लक्षात आला हा माणूस म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून ते आहेत नरेंद्र मोडी व त्याचं प्रदेश म्हणजे गुजरात
गुजरात मानवी राहणीमानाचा निर्देशांकात अनेक बाबतीत मागे आहे मात्र त्याचा मागुसाही आपणस माध्यमात दिसत नाही जगतीक पातळीवर जी UNIVERSITY ची यादी प्रसिद्ध झाली आहे त्या भारतातील पहिल्या २० विद्यापीठामध्ये एकही गुजराती विद्यापीठ नाही UGC ने सांगितलेली यादी CONGRES ने MANAGE केलेली आहे असे मानले तरी परदेशी संस्थावर अविश्वाश कसा काय दाखवणार बोलायला अनेक मुडे आहे मात्र तुर्तास येथेच थांबतोin 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?