पोस्ट्स

समसमान आम्ही दोघे म्हणती दिन राञ

इमेज
पृथ्वी सुर्या भोवती फिरते हे आता जगमान्य झाले आहे . याचा आपल्याला दिसणारे दृश्यपरिणाम म्हणजे आपल्याला   दिसणारे सुर्याचा उदयाचे रोज बदणारे स्थान . धोबळ मनाने आपण सूर्य पुर्वेला उगवतो असे मानतो पण शास्ञीय दृष्ट्या विचार केला असता वर्षातील फक्त दोन दिवस असे असतात ज्या दिवशी सुर्य वास्तविक पुर्व दिशेला उगवतो . अन्य दिवशी तो वास्तविक पुर्व दिशेपासून काहि अंश उजवीकडे अथवा डावीकडे उगवतो . ते दोन दिवस म्हणजे 21 मार्च आणि 22 सप्टेंबर .  सुर्याभोवती पृथ्वी फिरत असल्यामुळे आपणास सुर्यच फिरत आहे असे वाटते . आपण त्यास सुर्याचे भासमान भ्रमण म्हणू या . तर हे सुर्याचे भासमान भ्रमण होते पृथ्वीवरच्या मध्यापासून अर्थात विषवृतापासून उजवीकडे आणि डावीकडे साडे तेवीस अंशापर्यत   जेव्हा हा सुर्य त्याचा भासमान भ्रमणात सुर्य विषवृतावर असतो . त्यादिवसी दिनमान आणि रात्रीचा कालावधी समान असतो . जो१२ १२तासांचा असतो वर्षातून असे दोन दिवस असतात ते म्हणजे 21 मार्च आणि 22 सप्टें...

एका भिंतीचे महाभारत

इमेज
      संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवण्यांची वदंता आपल्याकडे सांगितली जाते  याच्या सत्य्असत्येबाबत वाद निर्माण होउ शकतात. मात्र अश्याच एका भिंतीने सध्या यूनाटेड स्टेटसमध्ये भल्याभल्याना घाम फोडलाय. राष्ट्रीय आणिबाणी जाहीर करण्यापर्यत तेथील परीस्थिती बिघडलीये .आणि याला कारणीभुत ठरली आहे प्रेसिडन्ट   डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरीकेच्या दक्षिण सीमेवर सीमाभिंत उभारण्याचा बांधलेला चंग .आपले निवडणूकीत दिलेले आश्वासन खरे करण्यासाठी प्रेसिडन्ट डोनाल्ड ट्रम्प  यांना तेथील संसदेने ज्याला कॉग्रेस असे संबोधले जाते त्यातील एका पक्षाने   खर्चाला विरोध केल्याने निर्माण झालेला पेचप्रसंग म्हणजे हा भिंतीचा वाद              प्रेसिडन्ट  डोनाल्ड ट्रम्प यांनी ही भिंत उभारण्यासाठी जी कारणे दिलीये ते बघीतले तर कोणालाही त्याचा अभिमान वाटेल त्यांनी  दक्षिण सिमेवरून होणारी अमंली पदार्थाची विक्री मेक्सीको या देशामधून होणारी घूसखोरी ज्यामूळे स्टेटस मध्ये वाढणारी गून्हेगारी आदी कारणे पु...