पोस्ट्स

जागतिक हवामानशास्त्र दिनाच्या निमित्याने

इमेज
             सघ्याच्या काळात प्रत्येकाच्या तोंडी असणारा विषय म्हणजे बदलत जाणारे हवामान . यामघ्ये सर्वच वयोगटातील व्यकती सहभागी असतात . म्हाताऱ्या व्यक्ती किंबहूना अधिकच . आमच्यावेळी हे असं नव्हतं असा त्यांचा सर्वसाधरण सूर असतो. या बदलत्या हवामानाचा किंबहूना एकूणच समस्त्‍ हवामाचा अभ्यास करणरे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र . भुगोलाच्या प्राक्रुतिक भुगोल या मूख्य शाखेची दुय्यम शाखा असणाऱ्या शास्त्राची जनसामन्यांना ओळख व्हावी याहेतूने जागतिक स्तरावर   साजरा करण्यात येणारा दिवस म्हणजे जागतिक हवामानशास्त्र दिवस . जो 23 मार्च या दिवशी साजरा करण्यात येतो.                                आपल्या भारतात ब्रिटीश राजवटीत 1903 साली शिमला येथे आजच्याच दिवशी भारतीय हवामानशास्त्र विभागाची स्थापना झाली. काही वर्षानी कामाचा व्याप वाढल्याने शिमला येथील कार्यालयाचे विभाजन करण्यात येउन पुणे येथील शिवाजीनगर भागात नविन कार्यालय उघडण्यात आले . हेच ते पुण्याचे प्रसिध्द ‍शिमला ऑफिस ...

गुरुदत्त वहीदा रेहमान अणि गीता दत्त

                   आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ही कथा आहे एका अत्यंत हून्नहरी सिने अभिनेत्याची ज्यांनी आपल्या 20 वर्षच्या सिने कारकर्दीत भल्याभल्यांना आपल्या प्रतिभेने भूरळ धातली . त्यांचे निधन झाल्यावर पन्नास वर्षे झाली तरी ही मोहीनी अद्याप कायम आहे   कोणतीही पारीवारीक पाश्वभूमी नसताना सर्वसामान्य   कोरोग्राफर ते सिनेनिर्माता दिग्दर्शक अशा त्याचा प्रवास थक्क्‍ करून सोडणारा आहे मी बोलणार आहे वसंतकुमार शिवशंकर पडूकोन अर्थात गूरूदत्त्‍ यांच्याविषयी मानवी आयूष्यातील दु:खे समस्या अडचणी सहजतेने रुपेरी पडद्यावर साकारणे आणि   त्यातून मनोरंजन करणे हा त्यांचा चित्रपटाचा मुख्या विषय होता .प्यासातून मानवी आयुष्यातील रक्तच्या नात्याती निरर्थकता गुरूदत्त्‍ यांनी प्रभावीपणे मांडलीये . भारतीय सिने सृष्टीला पडलेलं एक कोडे . असेच त्यांचाबददल म्हणावे लागेल.   १० ऑकटोबर२०१८ ला त्यांच्या जाण्याला ५४ वर्ष पुर्ण झाली . .  मात्र आज देखील त्यांचे नाव आदराने   घेतले जाते यातच त्यांचे   मोठेपण दिसून ...