पोस्ट्स

डावखुरेपणा श्रुष्टीचा अनमोल चमत्कार

इमेज
अमेरीकेचे 44वे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, मध्ययुगातील प्रख्यात चित्रकार डा विंची , ब्रिटीश सिने अभिनेता टाँम अल्टर , माजी क्रिकेटपटू सौरभ गांगुली, ब्रिटिश राज घरण्यातील.प्रिन्स चाल्स ही विविध एकमेकांच्या अर्था अर्थी काहीही सबंध नसणारी माणसे .मात्र या सर्वांचा मध्ये एक समान धागा आपणास दिसतो तो म्हणजे ही सर्व माणसे डावखुरी होती .       व्यक्तीच्या मेंदूचे उभे दोन भाग केल्यावर उजव्या भाग ज्यांचा अधिक शक्तीशाली आहे ,अश्या जगातील सात ते दहा टक्यांमध्ये मोडणाऱ्या व्यक्तीसमुहांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या या व्यक्ती होत्या . जगात सुमारे 10% असणाऱ्या या व्यक्तींना त्यांचा वेगळेपणामुळे कोणकोणत्या अडीअडचणींना सामोरे जावे लागते ? याबाबत जनजागृती होण्यासाठी , जगभरात दरवर्षी एक दिवस साजरा करण्यात येतो , तो म्हणजे 13आँगस्ट .जो 1997पासून नियमित पणे साजरा करण्यात येतो . हा दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला तो 1976साली , तो दिन Dean R. Campbell यांनी साजरा केला      एका संशोधनानुसार डावखुऱ्या व्यक्तींना विविध मानसिक व्याधी होण्याचे प्रमाण अधिक असतो . मात्र ते असले तरी या व्यक्ती...

अवयवदान श्रेष्ठदान

इमेज
ज वळपास सर्वधर्मीयांमध्ये दानाचे अनन्य साधारण महत्व सांगितले आहे . प्राचीन काळी जेव्हा ज्या गोष्टी त्यावेळच्या समाजाला ज्ञात होत्या . त्यातील सर्वाधिक समाजोपयोगी वस्तूंचे दान त्यावेळी करायला   सांगितले होते   . ज्यामध्ये धान्य , विविध वस्तू आणि आर्थिक वस्तू यांचा समावेश होता . समाज नेहमी प्रगतशील असतो , समाजाच्या जगण्याच्या पध्द्तीत कायम बदल होत असतो त्यानुसार दानाच्या गोष्टी देखील बदललेल्या आपणस दिसतात , . सध्याच्या विविध आरोग्याच्या समस्यासनी माणसे ग्रस्त असताना जर दान करायचे झाल्यास ते मानवी अवयांचे करणे अधिक संयुक्तिक आहे . मानवाने आज कितीही प्रगती केलेली असली तर हात पाय वगळता अन्य मानवी अवयव मानवास अद्याप तयार करता आलेले नाहीत . त्यामुळे   अवयवदानाचे   महत्व आयनोसाधारण आहे . हे महत्व समाजाला समजावे म्हणून संयुक्त राष्ट संघातर्फे १३ ऑगस्ट हा दिन आंतर राष्ट्रीय अवयदान म्हणून साजरा करण्यात येतो .          ...