पोस्ट्स

पर्यटनाच्या दृष्टीने प्रयत्नशील मात्र दुर्लक्षित जिल्हा उस्मानाबाद (धाराशिव जिल्हा )

इमेज
        आपला महाराष्ट्र पर्यंटनस्थळाच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध आहे . राज्याचा असा कोणताही जिल्हा नाही कि ज्यात पर्यटनस्थळ नाही कोल्हापूर पासून नंदुरबार आणि मुबई शहर पासून गडचिरोली गोंदिया या सर्व जिल्ह्यात आपणास पर्यटन स्थळे आढळतात . मात्र काही जिल्हे खास पर्यटनासाठी ओळखले जातात तर काही पर्यटनाच्या दृष्टीने काहीसे अपरिचित आहेत परुंतु त्या जिल्ह्यत पर्यटनस्थळे नाहीत असे नाही अश्याच पर्यटनाच्या दृष्टीने काहीसा अपरिचित मात्र पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्धी होण्यासाठी धडपडणारा जिल्हा म्हणजे  उस्मानाबाद (धाराशिव जिल्हा ) ,महाराष्ट्रात पालघर या जिल्ह्याच्या अपवाद वगळता अन्य सर्व जिल्ह्याची जिल्ह्याचे नाव नंतर एनआयसी इन या डोमिन नेमखाली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची वेबसाईट आहे (पालघरला डोमेन नेम जीओव्ही इन आहे )  ज्यामध्ये जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती दिलेली असते  तशीच ती उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यलयाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे . मात्र उमसनबाद जिल्ह्याच्या वेबसाईटवर देण्यात आलेली माहिती हितालुक्यानुसार  देण्यात आली आहे म...

पाकिस्तानातील बदलते राजकीय विश्व

इमेज
           सध्या पाकिस्तानमध्ये या जागतीलाच नव्हे तर संपूर्ण विश्वातील सर्वात वेगवान घटक असणाऱ्या प्रकाशाशी तर स्पर्धा   करत नाही अशा भास व्हावा , या विद्यत्वेगाने राजकीय बदल घेतहोते . इम्रान खान यांचा महामोर्चा हकिकी आझादी हा रावळपिंडीत ( सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांचा भाषेत पिंडी { अहमदनगरला जसे नगर म्हणतात तसे } ) कधी पोहोचणार या बाबत विविध शक्यता वर्तवण्यात येत असताना शनिवार   १९नोव्हेंबर रोजी महामोर्च्यला ऑनलाईन पद्धतीने संबोधित करताना त्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला त्यांनी पुढील आठवड्यात शनिवारी अर्थात २६ नोव्हेंबर रोजी कार्यकर्त्यांना पाकिस्तानमधील लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडीत जमा होण्याचे आदेश दिल्याने   याच दिवशी इम्रान खान यांचे समर्थक पाकिस्तानची १९६१ पासूनची   राजधानी इस्लामाबादला घेराव घालतील असे जाहीर केले आहे         ( पाकिस्तानची १९४७ ते १९६२ पर्यंत राजधानी ...