पोस्ट्स

हवामान वेगाने तीव्र होतंय आपण या बदलला तयार आहोत ?

इमेज
स ध्या जगभरातील हवामानाच्या घटनांकडे एक नजर टाकल्यास  कोणत्याही भारतीयांच्या  मनात प्रश्न एकच हवामान वेगाने तीव्र होतंय आपण या बदलला तयार आहोत का  ? सध्याच्या हिवाळ्याच्या काळात जगभरात अनेक ठिकाणी नीचांकी तापमानाचे गेल्या कितीतरी वर्षातील मोडले जात आहेत . हाडे पूर्णतः गोठवणारी थंडी अनुभवयास येत आहे आखाती प्रदेशातील ओमान हा देश सुद्धा या तडाख्यातून सुटला नाहीयेओमान य वाळवंटी देशात हिमवर्षाव झाला आहे चीनमध्ये गेल्या ५० वर्षातील निच्चांकी तापमान नोंदवण्यात आले आहे  अमेरिका देशात अनेक भागत तापमान शून्याचा खाली नोंदवण्यता आले आहे . दक्षिण कोरियामध्ये झालेल्या होमवर्षावामुळे अनेक गंभीर प्रश्नांना तेथील सरकार सामोरे जात आहे हि झाली हिवाळ्याची गोष्टी . मागच्या वर्षातील एप्रिल मे महिन्यातील  बातम्या आठवून बघा जर आठवत नसतील तर अजून दोन महिने वाट बघा उकळत्या तेलात पडलो तर नाहीना असे वाटावे इतक्या मोठ्या तापमानाच्या बातम्या आपणास ऐकायला / वाचायला मिळतील .त्याच प्रमाणे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात झालेल्या प्रचंड पावसाचा आपण अनुभव आपणास आठवत असेलच  हवामान प्रच...

अर्थव्यवस्था कोमात राजकारण जोरात

इमेज
अर्थव्यवस्था कोमात राजकारण जोरात " , सध्या पाकिस्तानचे वर्णन याच शब्दात करावे लागेल    सध्या पाकिस्तानात अर्थव्यवस्थेमुळे तेथील नागरिकांना किती अडचणींना तोंड द्यावे लागत आहे तेथिल खाद्य पदार्थाचे वाढते भाव किती   भयानक स्थितीत पोहोचले आहेत   हे एव्हाना विविध माध्यमातून आपणस माहिती असेलच २६ जानेवारीपर्यंतचा विचार करता   इंटर बँकिंग प्रणालीमध्ये पाकिस्तानी रुपयाचा अमेरिकी डॉलरमधील   भाव हा २५५ पाकिस्तनी रुपया बरोबर १ अमेरिकी डॉलर हा होता खुल्या बाजारात या पेक्षा अधिकचा दर आहे २६ जानेवारीला एकाच दिवसात अमेरिकी डॉलरचा भाव हा २४   पाकिस्तानी रुपयांनी वाढला   यावरून तेथील अर्थव्यवस्था किती भयानक स्थितीत आहे हे समजते श्रीलंकेत जेव्हा जनमताचा उद्रेक झाला त्याचा आधीच्या पंधरवड्यात एकाच दिवशी श्रीलंकेच्या स्टॉक मार्केटमध्ये दोनदा लोअर सर्किट लागले होते ( जेव्हा अचानक पत्याच्या बंगल्याप्रमाणे शेअर मार्केट मोठ्या प्रमाणात कोसळते तेव्हा ते अजून कोसळू ...