विकास म्हंजी काय रे भाऊ ?(गुजरात २)

काही जन मुलभुत सोई सुविधांचा उपलब्धेतेलाच विकास संबोधतात मात्र हा विकास मोजण्याचा खूप घटकांपैकी एक घटक आहे माझ्या मते मानवी राहणीमानाचा निर्देशांक (HUMAN DEVELOPMENT INDEX - HDI) हा विकास मोजण्या चा मुख्य घटक आहे ज्यात स्त्री पुरुष प्रमाण ,लोक्संखेची साक्षरता DOCTOR चे लोकसंखेसी असणारे प्रमाण ,लोकांची घरे कोणत्या प्रकारची आहेत, लोकांची आर्थिक स्थिती लोकांचा आनंदि- पणा (HAPPINESS INDEX) या सारखे अनेक घटक येतात माझ्यामते (अजिंक्य तरटे च्या मते )या मध्ये गुजरात खूप मागे आहे म्हणून मी (अजिंक्य तरटे )गुजरातला विकसी त मनात नाही INFRASTRUCTURE DEVELOPMENT मुळे जी प्रगती होते ती INDUSTRY ची GROWTH असते तिला प्रगती न मानता मी (अजिंक्य तरटे )सूज मानतो त्यामुळे मी (अजिंक्य तरटे ) नरेंद्र मोदी  देशाचा खूप विकास करतील असे मानत नाही या विषयी खूप काही बोलण्या सारखे आहे मात्र मी तुमची रजा घेतो भेटूया नंतर तो पर्यंत माझा (*अजिंक्य तरटे चा )BEST WISHES तुमचा पर्यंत BYE TAKE CARE


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?