स्मरण दिग्गजांचे

                     वर्षातील काही दिवस विलक्षण असतात. १३ ऑगस्ट  सुद्धा अश्या विलक्षण दिवसांपैकी एक दिवस. हा  दिवस मराठी साहित्य विश्वात  दोन  साहित्यकीकांच्या मुळे विशेष महत्वाच्या आहे. पाहिले म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे अणि दूसरे म्हणजे बालकवी १३ ऑगस्ट हा  दिवस या दोघांचा  जन्मदिवस.
                एकाने आपल्या काव्यप्रतिभेने जनसामन्यानां आनंद दिला तर दुसऱ्याने आपल्या अलौकिक प्रतिभेने भल्या भल्या लोकानां भुरळ घातली . एकाने आपल्य प्रतिभेने लोकांना आनंद सर्व  सृष्टीमध्ये असल्याची जाणीव करू दिली . निसर्गाचे सौंदर्य आपल्या प्रतिभेने लोकांना दाखवले. 
तर दुसऱ्याने मानवाच्या रोजच्या जगण्यातील विसंगती अचूक टिपुण तीला .आपल्या बुद्धि चातृर्याने वेगळा साज चढवला     
. माझ्याकडून या दोन्ही साहित्यिकाना विनम्र अभिवादन 
स्मरण दिग्गजांचे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?