पोस्ट्स

ब्लॉकचेन या तंत्रज्ञाचा संपूर्ण आढावा घेणारे पुस्तक "साखळीचे स्वातंत्र्य

इमेज
           सध्याचे जग वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञांचे आहे पूर्वी कधीही ऐकले  देखील नव्हते ,  अशी यंत्रें  आपण सध्या सहजतेने वापरतो ते तंत्रज्ञानामुळे अशी यंत्रें हाताळता येणे खूपच सोपे केल्यामुळे . पूर्वी विज्ञान कथांमधे एखादी संकल्पना मांडल्यावर ती प्रत्यक्षात येण्यासाठी अनेक दशकांचा कालावधी लागत असे आज हा कालावधी काही महिन्यावर आलेला आहे . हे तंत्रज्ञान वापरण्यासासाठी त्यामागच्या संकल्पना संपूर्णपणे माहिती असणे अत्यावश्यक नाही  किंबहुना या संकप्लनाबाबत पूर्णतःअज्ञानी असलो तरी चालते आता इंटरनेट कसे कार्य करते ? आपण एखादा शब्द इंटरनेटवर शोधण्यस्साठी टाईप केला तर गुगलच्या अमेरिकेसह जगभरात असंणाऱ्या सर्वरबाबत काय घडामोडी घडतात हे माहिती नसले तरी आपण इंटरनेट सहजतेने वापरू शकतोच मा ? मात्र तंत्रज्ञानमुळे वापराने सोपे झालेले यंत्र कसे कार्य करते ? आपण वापरत असलेल्या तंत्रज्ञाबाबत जगात काय नवीन संशोधन सुरु आहे ? त्यामुळे कोणते बदल संभवतात ? आदींची माहिती मिळाल्यास तंत्रज्ञाचा फायदा करून घेताना होणारा आंनद उत्तम...

पाकिस्तान या मदतीचा सदुपयोग करेल का ?

इमेज
          गेल्या २०२२ वर्षी पाकिस्तानात जुलै आणि   औगस्त महिन्यात आलेल्या महाविध्वसंकरी महापुरातून   सावरण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाकडून पाकिस्तानला   १६ अब्ज अमेरिकी डॉलरची मदत जाहीर झाली आहे , पाकिस्तानला बदलत्या हवामानाच्या बसलेल्या फटाक्यांबाबत काय मदत करता येईल /? याबबाबत आस्ट्रिया देशाच्या जिनिव्हा या राजधानीच्या शहरात सुरु असणाऱ्या  the International Conference on Climate Resilient Pakistan संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेष कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी ही मदत जाहीर झाली आहे . ९ जानेवारीला पाकिस्तनच्या माहिती मंत्री मारियम औरंगजेब यांनी ट्विटकरून ही माहिती दिली या १६ अमेरिकी डॉलरच्या मदतीत २ अब्ज अमेरिकी डॉलरची मदत जागतिक बँकेकडून देण्यात आली आहे एक अब्ज मदत चीनकडून करण्यात आली आहे तर युरोपीय युनियनकडून ८८ लाख अमेरिकी डॉलरची , जर्मनीकडून ८८ लाख अमेरिकी डॉलरची भारताचा नंतर देश असलेल्या जपानकडून ७७ लाख अमेरिकी डॉलरची , फ्रान्स...

अब तक @७९

इमेज
अब तक  @ ७९ ! चमकालांत ना !  अब तक  @ ५६ हे   ऐकले होते आता   अब तक  @ ७९ , म्हणजे काय ? तर मित्रानो   अब तक @ ७९ म्हणजे भारताच्या ग्रँडमास्टरांची संख्या आहे हो भारताच्या ग्रँडमास्टरांची संख्या आता ७९ झाली आहे तुम्ही म्हणत असाल दोन जूनलाच   भारताला ७८ वा ग्रँण्डमास्टर मिळाला होताना तर हो तुम्ही बरोबर आहात २ जानेवारीला भारताला कौस्तुभ चॅटर्जी हे   ७८ व ग्रँडमास्टर मिळाले   होते . कौस्तुभ चॅटर्जी हे भारताचे ७८ वे ग्रँडमास्टर होऊन ९६ तास पूर्ण होत नाही तोच भारताच्या ग्रॅण्डमास्टरांची एकाने वाढली आहे तामिळनाडू राज्याचे रहिवाशी असलेलं प्रणेश एम यांनी ६ जानेवारी रोजी ग्रँडमास्टरपदाला गवसणी घातली .                  स्वीडन देशात   २२ डिसेंबर २०२२ ते ५ जानेवारी दरम्यान सुरु असणाऱ्या  Rilton Cup या स्पर्धेत ९ डावात ८   विजय आणि एका   पराभवासह आठ   गुणांच...

योद्धा संन्यासी

इमेज
  मरगळलेल्या समाजाचा देश जो   स्वतःचे सत्व विसरलेला होता , त्या देशाला गतवैभवाची आठवण करून देऊन स्वतःत आत्मविश्वास भरणारा , त्याला फिनिक्ष पक्षाप्रमाणे उभारी देणारा , जगातील अन्य देशांना स्वतःच्या देशाविषयी मनातील प्रतिमेत   नकारात्मक प्रतिमेपासून सकारात्मक बदलण्यास भाग पडणारा संन्यासी म्हणजे   स्वामी विवेकानंद , आणि त्यांचा देश म्हणजे आपला भारत देश . १२ जानेवारी ही त्यांची जन्मतारीख . त्याबद्दल त्यांना विन्रम आदरांजली . त्यांची जयंती भारतात राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केली जाते .        स्वामीजींनी निव्वळ जगाला भारताविषयीची साप   गारुड्यांच्या देश ही प्रतिमा बदलून थोर ज्ञानाचा देश अशरायलाच लावली असे नव्हे तर , भारतातील गोरगरिबांची सेवा देखील केली . रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन ही त्याचीच प्रतीके . मी स्वतः रामकृष्ण मठातील युवक वर्गाचा फायदा घेतला आहे . खूप प्रेरणादायी अनुभव प्रत्येकवेळेस मला आला आहे स्वामी विवेकानंदानी...