पोस्ट्स

अन्न नासाडी टाळा, अतिवृष्टी टाळा

इमेज
 "  अन्न नासाडी टाळा,  अतिवृष्टी टाळा",   शीर्षक वाचून चमकलात ना ? अन्नाची नासाडी आणि पावसाचा काय तो संबंध ? असा प्रश्न आपणस पडला असेल . तर सांगतो अन्न नासाडीमुळे प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्षरीत्या पाऊस वाढायला मदत होते . आपणाकडून नासाडी केलेल्या अन्नातून मोठ्या प्रमाणत मिथेन या वायूची निर्मिती होते  जागतिक तापमानवाढीसाठी  जो वायू सर्वात जास्त जवाबदार आहे तो म्हणजे मिथेन हा होय . याच मिथेनची निर्मिती अन्न नासाडीतुन होते संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान बदलाविषयी कार्य करणाऱ्या एका संघटनेमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालानुसार सध्या जगभरात मिथेनचे प्रमाण वाढत आहे या वाढणाऱ्या मिथेनमागे सर्वात मोठा हातभार हा जगभरात होणाऱ्या अन्न नासाडीचा आहे         या मिथेनमुळे जागतिक तापमान वाढते , प्रत्येक तपमानाची बाष्प सामावून घेण्याची एक मर्यादा असते काही कारणाने एखाद्यावेळी त्या विशिष्ट तापमानात सामावले जाऊ शकेल त्या मर्यादांपेक्षा  जास्त बाष्प हवेत असेल तर पाऊस पडतो हवेत किती बाष्प समाविष्ट होणार ?...

इम्रान खान पुन्हा पंतप्रधानपदी ?

इमेज
 इम्रान खान पुन्हा पंतप्रधानपदी  येणार का ? असा प्रश्न उपस्थित व्हावा अश्या घडामोडी सध्या पाकिस्तानात घडत आहेत . सध्याची पाकिस्तानची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती बघता पाकिस्तानात नवीन निडणूका घेणेच श्रेयस्कर आहे असे मत पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अरिफ अल्वी यांनी एअरवाय या वृत्तवाहिनीवर व्यक्त केल्यावर या विषयीच्या चर्चाना पाकिस्तानात अधिकच रंग चढला आहे त्यातच बोल न्यूज या वृत्तवाहिनीशी बोलताना पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे महत्वाचे नेते असद उमर यांनी २४ सप्टेंबर रोजी इम्रान खान मोठा निर्णय जाहीर करणार असे जाहीर केल्याने येत्या काही दिवसात पाकिस्तानात सत्तानंतर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे पाकिस्तानचे प्रमुख विरोधी पक्षनेते इम्रान खान यांची प्रमुख किंबहुना एकमेव मागणी पाकिस्तानात तेथील विधिमंडळाच्या निवडणुका घ्याव्यात हीच आहे . त्यासाठी इम्रान खान यांनी नुकतेच पक्षाच्या कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना   मी लवकरच आंदोलन सुरु करण्यास सांगेल मी सांगितल्यावर विना विलंब आंदोलन सुरु करा असे आदश दिले होते  इस्लमबाद उच्च न्यायालयात...

तंत्रज्ञाचा काळा वापर

इमेज
       नव्वदीच्या दशकाच्या आसपास जमलेल्या   व्यक्तींना आठवत असेल त्यांना शाळेत निबंधाला एक विषय होता " विज्ञान शाप की वरदान " त्याकाळी निबंधाला असणारा हा विषय सध्या जागतिक बुद्धिबळ विश्वात पुन्हा एकदा विचारला जातोय .  समस्त बुद्धिबळविश्व यामुळे मुळातून हादरले आहे.  ज्याचा मुळाशी आहे   ग्रँडमास्टर हान्स   हंस मोके निमन आणि ५ वेळेचे   विश्वविजेते जे सध्या सुद्धा विश्वविजेते आहेत अस्या    ग्रँण्डमास्टर मॅग्नस कार्लसन यांच्यात नुकताच झालेला सामाना .  ज्युलियस बेअर जनरेशन कप मध्ये   ग्रँडमास्टर हान्स   हंस मोके निमन आणि   विश्वविजेते मॅग्नस कार्लसन   यांच्यात झालेला सामना मागास कार्लसन यांनी अवघी एक चाल खेळून सोडून दिल्याने    तंत्रज्ञाचा   काळ्या वापराचा मुद्दा  पुन्हा एकदा चर्चीला जात आहे. एकाच महिन्यात दोनदा असी घटना घडल्याने समस्त बुद्धीबळ विश्व कुंठीत झाले आहे. विशेष म्हणजे दोन्ही वेळेस सारखेच खेळाडू होते. ...

हँपी बर्थडे नेपच्यून ?

इमेज
      हँपी बर्थडे नेपच्यून , ! चमकलात ना ? नेपच्युन हा तर ग्रह आहे मग त्याचा कशा काय वाढदिवस ? असा प्रश्न आपणास पडला असेल . तर सांगतो   23 सप्टेंबर 1846 साली नेपच्युन या ग्रहाचा शोध लागला आज 2022 साली या ग्रहाचे   सूर्यमालेतील   समजून 176 वर्षे झाली आहेत त्या अर्थाने 23 सप्टेंबर 2022 रोजी नेपच्यून या ग्रहाचा 176 व वाढदिवस आहे म्हणून म्हंटले हॅपी बर्थ डे   नेपच्यून                    न्यूटनच्या गरुत्वाकर्षणाच्या नियमावरून शोधला गेलेला हा ग्रह सौरमालिकेतील सर्वात लांबचा आठवा ग्रह आहे . जो आकाराने सौरमालकिकेतील   आकाराने चवथा मोठा ग्रह आहे जो वस्तुमानाचा विचार करता तिसरा मोठा ग्रह आहे पृथ्वीवरील वर्षाचा विचार करता सुमारे 165 वर्षात ( अचूकपणे सांगायचे   झाल्यास 164.8 वर्षात ) तो सूर्याभोवती एक चक्कर पूर्ण करतो थोडाख्यात नेपच्यनचे एक वर्ष पृथ्वीच्या 165 वर्षाइतक...

दिवस रात्र समसमान

इमेज
  पृथ्वी सुर्या भोवती फिरते हे आता जगमान्य झाले आहे . याचा आपल्याला दिसणारे दृश्यपरिणाम म्हणजे आपल्याला दिसणारे सुर्याचा उदयाचे रोज बदणारे स्थान . धोबळ मनाने आपण सूर्य पुर्वेला उगवतो असे मानतो पण शास्ञीय दृष्ट्या विचार केला असता वर्षातील फक्त दोन दिवस असे असतात ज्या दिवशी सुर्य वास्तविक पुर्व दिशेला उगवतो . अन्य दिवशी तो वास्तविक पुर्व दिशेपासून काहि अंश उजवीकडे अथवा डावीकडे उगवतो . ते दोन दिवस म्हणजे 21 मार्च आणि 21 सप्टेंबर .              सुर्याभोवती पृथ्वी फिरत असल्यामुळे आपणास सुर्यच फिरत आहे असे वाटते . आपण त्यास सुर्याचे भासमान भ्रमण म्हणू या . तर हे सुर्याचे भासमान भ्रमण होते पृथ्वीवरच्या मध्यापासून अर्थात विषवृतापासून उजवीकडे आणि डावीकडे साडे तेवीस अंशापर्यत    जेव्हा हा सुर्य त्याचा भासमान भ्रमणात सुर्य विषवृतावर असतो . त्यादिवसी दिनमान आणि रात्रीचा कालावधी समान असतो . जो१२ १२तासांचा असत...

भारताला मिळाला ७६ वा ग्रँडमास्टर

इमेज
    सध्या भारतीय बुद्धिबळपटू अत्यंत चमकदार कामगिरी करत विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धा आपल्या खिश्यात टाकत आहेत बुद्धिबळाचे विबल्डन म्हणून ओळखली जाणारी टाटा स्टील खुली बुद्धिबळ   स्पर्धा असो किंवा अबुधावी खुली बुद्धिबळ स्पर्धा अथवा दुबई खुली बुद्धिबळ स्पर्धा असो जगातील पातळीवर खेळवण्यात येणाऱ्या   अश्या सर्वच बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय बुद्धिबळपटू सरस कामगिरी करत आहे याच गौरवास्पद कामगिरीत अजून एक मानाचा तुरा लावण्याची बातमी नुकतीच भारतीय बुद्धिबळ विश्वातून आली . १७ सप्टेबर रोजी भारताला प्रणव आनंद यांच्या रूपाने ७६ वा ग्रँडमास्टर मिळाल्याची ती सुखद वार्ता होती बेंगळुरू येथील रहिवाशी असणाऱ्या१५ वर्षीय   प्रणव आंनद यांनी रोमानिया देशात सुरु असणाऱ्या जागतिक युवा बुद्धिबळ विजेतेपद   स्पर्धेत त्यांना बुधिबळ   ग्रँडमास्टर होण्यासाठीचा शेवटचा अडथळा ठरत असलेल्या कमी इलो रेटिंगवर मत करत आपले इलो रेटिंग ग्रँडमास्टर पदवी मिळवण्यासासाठी आवश्यक असलेल्या २५००...